“ना डरेंगे, ना दबेंगे” राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे ट्विट

नारायण राणेजी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन : जे. पी. नड्डा कुणाल मांजरेकर नारायण राणेंच्या अटकेनंतर संपूर्ण भाजपा त्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र आहे. राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी राणेंची पाठराखण केली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ट्विट करून…