Category महाराष्ट्र

काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर ; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट  

काँग्रेसचे अस्तित्व संपवायचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलल्यामुळे राहुल गांधी प्रचंड नाराज कणकवली : संजय राऊत काँग्रेस आणि उबाठा मधील वादाबद्दल कितीही खोटे बोलला तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे. येत्या 48 तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर…

हरी खोबरेकर यांनी आपल्या मशालीचा दांडा सांभाळावा, शिवधनुष्याची काळजी करू नये !

शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नावर जोशी यांचा पलटवार ; वैभव नाईकांच्या हाती शोभून दिसायला शिवसेनेचे शिवधनुष्य शोभेची वस्तू नव्हे निलेश राणेनी शिवधनुष्य हाती घेताच कुडाळच्या प्रस्थापित आमदाराचे आसन डळमळल्याची टीका कुडाळ : शिवसेनेचे शिवधनुष्य हे समर्थ प्रामाणिक आणि सच्च्या हातातच शोभून…

उध्दव ठाकरेंकडून कोकणातील काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचे काम

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा महाविकास आघाडीला टोला उबाठा कोणाचेच झाले नाही ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही होणार नाहीत  कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा…

शिंदे गटाचा कुडाळातील मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन : हरी खोबरेकरांची टीका

लोकसभा निकालानंतर जिल्ह्यात फोफाऊ पाहत असलेली राक्षसी वृत्ती कुडाळ मालवणची जनता वेशीबाहेर ठेवणार प्रभू श्रीरामाचे शिवधनुष्य राणेंना पेलवता न आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ; शिवधनुष्य वैभव नाईकांनाच शोभून दिसते मालवण : भाजपाच्या निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावेळी कुडाळमध्ये…

आता एकच लक्ष… दीपक केसरकरांचा विजय ; संजू परबांनी केले जाहीर

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे…

नारायण राणे सिर्फ झाकी है… शिवसेना निलेश राणे अभी बाकी है !

निलेश, तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे ; तुझ्या विजयाचे फटाके फोडायला मी पुन्हा येणार ; मुख्यमंत्र्यांची कुडाळच्या महामेळाव्यात ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश ; २५ हजाराहून अधिक जनसमुदाय तब्बल पाच तास कार्यक्रमस्थळी खिळून कुडाळ | कुणाल…

आजची गर्दी पाहून उद्या दोन्ही राणे विधानसभेत असतील याची खात्री

कुडाळच्या महायुतीच्या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास ; सामंत आणि राणे आता थांबणार नाहीत कुडाळ : कुणाल मांजरेकर राणेसाहेबांनी कोकणात विकासाची गंगा आणली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही सुपुत्र आज राजकारण आणि समाज कारणात कार्यरत असून आजची गर्दी…

Breaking | माजी खासदार निलेश राणे उद्या मौन सोडणार

कुडाळमध्ये उद्या पत्रकार परिषद ; निलेश राणे कोणती भूमिका मांडणार याकडे राज्याचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र ते…

आ. वैभव नाईक गुरुवारी २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि. २४ ऑक्टोबर…

राजन तेली, परशुराम उपरकर यांचा उद्या कुडाळ येथे सत्कार ; आ. वैभव नाईक यांचे आयोजन

शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक  यांच्यावतीने मंगळवारी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश…

error: Content is protected !!