जन आशीर्वाद यात्रेत बदल ; भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली ‘ही’ माहिती !
मालवण ( प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा मंगळवारच्या नाट्यमय घडामोडींमुळे खंडीत झाली आहे. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही यात्रा जिल्ह्यात दाखल हीनार असून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. श्री. तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल…