Category महाराष्ट्र

कोकणच्या राजकारणात त्सुनामी : भाजपा नेते निलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा

ट्विट करीत स्वतः केले जाहीर ; निलेश राणेंच्या निर्णयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड अस्वस्थता मालवण | कुणाल मांजरेकर कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे…

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर “माझा देश माझी माती” उपक्रम

आठही तालुक्यातील माती कलश जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द ; कलश राज्य, देश पातळीवर पोहोचवणार प्रदेश युवा मोर्चाच्या सेल्फी विथ माती उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा विक्रमी नोंद करणार ; जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभर…

युवा नेते विशाल परब यांची भाजपा युवामोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग : भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने युवा मोर्चा मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष…

पंतप्रधानांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे दूरदृष्यप्रणालीव्दारे उद्घाटन

शिरगांव, साटेली, भेडशी, पिंगुळी, आचरा, शिरोडा, कोकिसरे, माजगाव, फोंडाघाट या ८ गावांचा समावेश सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात 511 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ (PM-GKVK) निर्माण करण्यात येणार आहेत. या…

आ. वैभव नाईकांच्या न्यायालयीन लढ्याला यश ; कुडाळ- मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती न्यायालयाने उठविली

१५.५० कोटी निधीच्या ८७ रस्त्यांच्या कामांचा समावेश ; आ. नाईक यांच्या कार्यालयाकडून माहिती मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी…

आचरा ग्रा. पं. सरपंच पदासाठी भाजपाकडून जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा

वरिष्ठांच्या मान्यतेनंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले जाहीर ; फर्नांडिस यांच्या उमेदवारीला एकमुखी पाठींबा दहा वर्ष आमदार असलेल्या वैभव नाईकांवर ग्रा. पं. निवडणुकीसाठी उमेदवार आयात करावे लागतात हे दुर्दैव ; चिंदरकर यांची टीका ना. राणे, पालकमंत्र्यांसह निलेश राणेंच्या माध्यमातून गावात…

“होऊदेच चर्चा….”

मालवणच्या भरड नाक्यावर भाजपा युवा मोर्चाने लावलेला फलक ठरतोय लक्षवेधी ! मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात सर्वत्र ” होऊ दे चर्चा” अभियान राबवले जात आहे. यामध्ये भाजपा सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात…

वीजेचा शॉक लागून कंत्राटी वायरमनचा जागीच मृत्यू ; आरोस मधील दुर्घटना

मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पावित्रा ; मृतदेह साडेसहा तास पोलावरच वीज अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनानंतर मृतदेह खाली उतरण्यास ग्रामस्थांकडून सहमती कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर यांची घटनास्थळी भेट सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर…

शिवसेना, युवासेना, महिला आघाडीने जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करावी

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्याना आवाहन कणकवलीत शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली : शिवसेना पक्षाने २०१८ साली प्रथमच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करून थेट लढत दिली. त्यावेळी आपण मतदार नोंदणीत लक्ष घातले…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातलं “विशालपर्व” !

महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष… कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा ही नररत्नांची खाण म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक रत्नांनां जन्म दिला. देशाची संसद गाजवणारे बॅरिस्टर नाथ पै असो की मधू…

error: Content is protected !!