Category महाराष्ट्र

जे न देखे कवी ते देखे “रवी” चव्हाण !

प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष – भाजपा, सिंधुदुर्ग भारतीय सागरी आरमाराचे प्रमुख आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण भूमीत यावर्षीचा नौदल दिन ४ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. ही घटना मालवणच नव्हे तर साऱ्या कोकणाला….. महाराष्ट्राला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी ; बोर्डिंग मैदानावर भव्य स्वागताचा कार्यक्रम

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नियोजन ; बोर्डिंग मैदानावर कार्यकर्ते, चाहत्यानी एकत्र होण्याचे आवाहन पंतप्रधान काही क्षण थांबणार : स्वागताचा सोहळा ठरणार लक्षवेधी  मालवण | कुणाल मांजरेकर भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच नौदल दिनानिमित्त मालवणात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या…

तीन राज्याच्या निकालानंतर मालवणात भाजपचा “विजयोत्सव” !

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती विरोधकांनी आमच्यावर टीका करत रहावी. आम्ही जिंकत राहू ; ना. राणेंचा टोला  मालवण | कुणाल मांजरेकर चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निकालामध्ये पंतप्रधान…

मालवणात सोमवारी नौदल दिन ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

सायंकाळी ४ वा. पासून प्रात्यक्षिके ; नागरिकांना दुपारी १ वाजेपर्यंत मिळणार प्रवेश  सिंधुदुर्गनगरी दि.2 (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या…

… म्हणून सिंधुदुर्गातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे रखडली !

आमदार वैभव नाईक यांचा गंभीर आरोप ; जिल्ह्यातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय बंद करण्याचा इशारा कुडाळ : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुडाळ मालवण तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेधून ३५ रस्त्यांची कामे मंजूर झालेली आहेत. या कामांची निविदा…

मालवणात साजरा होणारा नौदल दिन महाराष्ट्रासाठी भूषणावह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; राजकोट मधील शिवपुतळ्याच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार ; मालवणचा सोहळा न भूतो न भविष्यति होणार मालवण | कुणाल मांजरेकर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण सह तारकर्ली मध्ये नौसेना दिनाचा…

सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे  निर्धारीत वेळेत पूर्ण करा ; पालकमंत्र्यांचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिनाची ओरोस मध्ये आढावा बैठक ; मालवणात जागेची पाहणी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपा नेते निलेश राणेंची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य…

कुडाळ – मालवण मधून निलेश राणेच भाजपचे उमेदवार असतील ! 

दत्ता सामंत यांची प्रतिक्रिया ; निलेश राणेंच्या झंझावातामुळे उबाठा सेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने खोट्या बातम्या देऊन भाजपात अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ – मालवण मतदार संघातून निलेश राणे हेच भाजपचे उमेदवार…

मालवणात १६ व १७ डिसेंबरला १३ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चिवला बीचवर १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मालवणचे नाव जागतिक पटलावर येणार

भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांचा विश्वास ; पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहणीसाठी आ. भारतीय मालवणात  मालवण : मालवणात डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपडी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. यानिमित्त राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे…

error: Content is protected !!