Category महाराष्ट्र

राजकोट पुतळा दुर्घटना : आ. वैभव नाईक यांच्या बरोबरच सहकाऱ्यांची सखोल चौकशी करा…

भाजपा नेते निलेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेत आमदार वैभव नाईक हेच मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. नाईक यांचे १६ ऑगस्ट ते आतापर्यंतचे सीडीआर, मोबाईल टॉवर लोकेशन…

RajkotNews : सा. बां. कडून पुन्हा एकदा कोट्यावधीचा चुराडा करण्याचे काम ; मात्र यापुढे कामात हलगर्जीपणा झाला तर…

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा इशारा ; जिल्ह्यात सुरु असलेली सर्वच कामे निकृष्ट, कारवाईची मागणी मालवण : नौसेना दिनाचा कार्यक्रम मालवणात झाला आणि ह्या कार्यक्रमात आपली पाठ थोपटून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौसेना यांच्या संगनमताने झालेल्या निकृष्ट कामाचा…

कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकपदी शैलेश बापट यांची नियुक्ती

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार शैलेश बापट यांनी स्वीकारला आहे. या  पदावर यापूर्वी कार्यरत असलेले  रविंद्र कांबळे यांची मडगाव येथे प्रशासकीय बदली झाली आहे. कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदी नव्याने रुजू झालेले शैलेश बापट रत्नागिरी…

चला एकजूट दाखवूया ; “मालवण बंद” यशस्वी करून विराट मोर्चात सहभागी होऊया

युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने बुधवारी २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक देऊन शिवप्रेमींचा विराट मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे…

सा. बां. कार्यालय फोडून राजकीय दहीहंडी निर्माण करण्याची वैभव नाईकांची स्टंटबाजी ; मनसेच्या अमित इब्रामपूरकरांचा टोला

पुतळा दुर्घटनेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सा. बां. चे कार्यकारी अभियंता सर्वगौड जबाबदार ; “त्यांच्या” कारकिर्दीतील कामांची सखोल चौकशी व्हावी मालवण | कुणाल मांजरेकर राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा निकृष्ट असल्याचे सर्वात अगोदर मनसेने उघडकीस आणले होते. या पुतळ्याच्या…

संतापजनक ! मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवपुतळा कोसळला 

राजकोट किल्ल्यातील दुर्घटना ; पुतळा बांधकामातील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात अनावरण झालेला राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने कोसळल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या करणार मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर गेली १७ वर्षे रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच राज्य सरकारसाठी डोकेदुखी बनला आहे. गणेशोत्सव सण आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य सरकार विशेष दक्षता घेत आहे. या अनुषंगाने…

VIDEO | निम का पत्ता कडवा है… रामदास कदम XXX है !

पालकमंत्र्यांवरील टिकेचे मालवणात पडसाद ; रामदास कदमांच्या पुतळ्याला भाजपाकडून जोडेमारो आंदोलन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या टिकेचे आज मालवणात पडसाद…

शिवसेना नेते आ. रवींद्र फाटक अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाला…

मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज पारदर्शकतेने परिपूर्ण – आ. फाटक यांचे गौरवोदगार अक्कलकोट : शिवसेना नेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. येथील श्री वटवृक्ष…

पश्चिम बंगाल मध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या डॉक्टरांचा देशव्यापी बंद

मालवणमध्येही वैद्यकीय सेवा बंद राहणार ; मालवण मेडिकल असोसिएशनची माहिती मालवण : पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार, बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद म्हणून मालवण मेडिकल असोसिएशन एकदिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत…

error: Content is protected !!