Category शिक्षण

दहावी परीक्षेत मालवण तालुक्याचा ९८.७६ टक्के निकाल ; टोपीवालाची साक्षी रावराणे तालुक्यात प्रथम

मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९८.७६ टक्के लागला आहे. यात अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी साक्षी रावराणे ही ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तालुक्यातील…

मालवण तालुक्यात बारावी परीक्षेचा निकाल ९५.७३ टक्के…

वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाची वैदेही पालकर ९४.८६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम मालवण : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यात कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी वैदेही पालकर हिने…

मालवणात १५ एप्रिल रोजी बीटबॉक्सिंग विषयावर दोन तासांचे मोफत विशेष सेमिनार

साधना तावडे करणार मार्गदर्शन ; तरुण तरुणींना नव्या करिअरची वाट दाखवण्याचा प्रयत्न मालवण : मालवण मधील मुलांमुलींसाठी, युवक युवतींसाठी वर्कशॉप बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे बुधवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वा. या वेळेत बीटबॉक्सिंग…

एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात ICASME -2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद यशस्वी

दोन दिवसीय परिषदेत गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांमधून एकूण १४१ संशोधन पेपर सादर मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ( MITM) मध्ये ICASME – 2026 ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगतीवर आधारित…

‘जय जवान, जय किसान’ सोबत ‘जय विज्ञान’ ही संकल्पना तितकीच महत्त्वाची…

DRDO चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांचे प्रतिपादन एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, सुकळवाड येथे ICASME–2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (MITM), सुकळवाड येथे “ICASME–2026” ही विज्ञान व…

आठवीतील मुलीने जिल्ह्याच्या अख्ख्या पोलिसांना लावले कामाला ; स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

पोलिसांकडून रात्रभर शोधमोहीम ; सहा तासानंतर प्रकरणाचा उलगडा फिल्मी स्टाईल अपहरणाच्या बनावात सख्ख्या भावाची मदत : मालवण तालुक्यातील घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ मालवण : शाळेतील अभ्यास करण्याचा कंटाळा, पण घरातील व्यक्तींकडून अभ्यास करण्यासाठी होणारा तगादा याच्या रागातून आठवीत शिक्षण घेणाऱ्या…

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत रिषभ गणेश मयेकर मालवण तालुक्यात प्रथम

मालवण : गुरुकुल एज्यूकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रिषभ गणेश मयेकर याने मालवण तालुक्यात क्रमांक मिळवला आहे. कु. रिषभ हा मालवण तहसील कार्यालयातील बॉण्ड रायटर गणेश मयेकर यांचा सुपुत्र…

तनुष धोंडू चिंदरकर गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय

मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी शाळेचा विद्यार्थी तनुश धोंडू चिंदरकर याने गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे. यासाठी शाळेच्या शिक्षिका निशिगंधा वझे आणि मैना कारंडे यांनी विशेष मेहनत घेतली. कु. तनुश हा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू…

एमआयटीएम कॉलेजमध्ये २३ व २४ मार्च रोजी ‘ICASME-2026’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मालवण : मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), कॉलेज सिंधुदुर्ग यांच्या वतीने २३ व २४ मार्च २०२६ रोजी “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲडव्हान्सेस इन सायन्स अँड मल्टिडिसिप्लिनरी इंजिनिअरिंग – ICASME-2026” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद हायब्रिड…

विज्ञान दिनानिमित्त रोझरी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना AI विषयावर मार्गदर्शन

सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या अधिकाऱ्यांकडून उपस्थित राहून मार्गदर्शन : शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र मालवण : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे विज्ञान दिनानिमित्त अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सॉफ्टलॅब्स ग्रुपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) श्री. दिनेश जाधव यांनी…

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर समाजाच्या फायद्याचा की तोट्याचा हा विचार करण्याची वेळ… !

‘एमआयटीएम’ कॉलेजच्या पदवीदान सोहळ्यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे परखड मत ; रोजगारावर परिणाम होण्याची भीती माणूस किती वर्ष जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्वाचे ; विद्यार्थ्यांनी जीवनात विनम्रतेचे आचरण करण्याचा सल्ला मालवण | कुणाल…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नोकर भरती मधील उमेदवारांच्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर

२८ फेब्रुवारी रोजी दहा केंद्रांवर होणार परीक्षा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या…

error: Content is protected !!