Category राजकारण

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदा बरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

उद्या मुंबईत दाखल होणाऱ्या बंडखोर आमदारांना विरोध न करण्याचे शिवसैनिकांना आवाहन शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही महाविकास आघाडीला उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदा बरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. फेसबुक…

राज्य सरकारला अल्पमतात ; तात्काळ बहुमत चाचणी घ्या

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय नाही ; “ती” चर्चा ठरली अफवा कुणाल मांजरेकर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी…

आ. वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे  मातोश्रीची ‘फसवणुक’

मनसेची टीका : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना दुखावणे टाळले मालवण : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.  वैभव…

शिवसेनेतील गळती थांबेना, उदय सामंत गुवाहाटीला रवाना ; फोटो व्हायरल

ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे तब्बल आठ मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात कुणाल मांजरेकर शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे पक्ष संघटना सावरण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीय. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे…

शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह ; मालवणात भरपावसात वैभव नाईकांच्या स्वागताला तुडुंब गर्दी

“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”, ढोलताशांचा गजरात आणि मोठ्या घोषणाबाजीत आ. नाईकांचे स्वागत कुणाल मांजरेकर मालवण : “आवाज कुणाचा, शिवसेनेचा”, “शिवसेना जिंदाबाद”, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”,…

शिवसेनेचं उद्या मालवणात शक्तीप्रदर्शन ; वैभव नाईकांचं होणार जल्लोषी स्वागत

कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांचं उद्या (रविवारी) मालवणात आगमन होत आहे. यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने शहरात मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून वैभव नाईक यांचं जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात येणार…

आमची निष्ठा “मातोश्री, बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांच्या” पाठीशी !

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शिवसैनिकांची प्रतिक्रिया ; वैभव नाईकांसारखा आमदार लाभला हे भाग्यच वैभव नाईकांचे एकनाथ शिंदेंशी घनिष्ट संबंध, पण … ; तालुकाप्रमुखांचा शिवसैनिकांना “मोलाचा” सल्ला कुणाल मांजरेकर : मालवण जन्माला आल्यावर लहानपणीच छातीवर “धनुष्यबाण” लावून आम्ही शिवसैनिक झालो. शिवसेना,…

चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार : नितेश राणेंचं ट्विट

संजय राऊत यांच्या विधानसभा बरखास्तीच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील ठाकरे सरकार संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांचे…

विधानपरिषद निवडणूकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयाचे मालवणात “सेलिब्रेशन”

देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है ; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा कुणाल मांजरेकर मालवण : विधान परिषद निवडणूकीत भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत आपल्या पाचही जागा निवडून आणल्या आहेत. भाजपच्या या अभूतपूर्व विजयाचे मालवणात…

भाजपाकडून मालवणात जि. पं, पं. स. निवडणूक पूर्वतयारीला वेग !

निलेश राणेंकडून बुथनिहाय आढावा ; १०० % यशासाठी बूथ सक्षम करण्यावर भर देणार कुणाल मांजरेकर मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका पावसाळ्या नंतर कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाने या निवडणूकांमध्ये १०० % यश मिळवण्यासाठी कंबर कसली…

error: Content is protected !!