Category राजकारण

मालवणात उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी ; आ. वैभव नाईकांकडून सभास्थळाची पाहणी

उद्धव ठाकरेंना कोणी अडवू शकत नाही, हे आम्ही दाखवून देऊ : आ. नाईक यांचा इशारा  मालवण : महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा बुधवारी…

दांडी येथे महापूरुष मंदिरात श्रीफळ ठेवून निलेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी येथे श्री महापुरुष मंदिरात श्रीफळ ठेवून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह महायुती चे अन्य…

सिंधुदुर्ग मधील राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करा ; आ. वैभव नाईक यांचे आवाहन

आ. नाईक यांची चिंदर येथे गावभेट ; जनतेने आतापर्यंत साथ दिली, तशीच द्यावी मालवण : आपण १० वर्षे विकासकामे करताना जनतेला आणि शिवसैनिकांना विश्वासात घेवूनच कामे केली आहेत. आजपर्यंत जनतेने व शिवसैनिकांनी जशी साथ दिली तशीच साथ यापुढे देखील द्यावी,…

हडी, मसुरे खोतजुवा येथे उबाठाला धक्का ; दत्ता सामंतांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार  मालवण : मालवण तालुक्यात उबाठा गटाला महायुतीचे धक्के सुरूच आहेत. मंगळवारी हडी येथील उबाठा कार्यकर्ते राजेश शेडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मसुरे खोतजुवा येथील उबाठा गटाचे निलेश खोत…

विकासकामांच्या जोरावर आ. नितेश राणे विजयाची हॅट्रिक करतील ; विनोद तावडे यांचा विश्वास

राज्यात महायुतीचे सरकार बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकणार ; सिंधुदुर्गसह कोकणात ६० जागा महायुतीकडे कणकवली : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिधुदुर्ग मधील मिळून कोकणातील ७५ पैकी ६० जागांवर महायुती निश्चितपणाने जिंकेल. सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या काळात झालेली विकास कामे, आमदार नितेश राणे, मंत्री…

आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरचे मोठे नुकसान ; निलेश राणे तातडीने घटनास्थळी

मालवण : मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी तातडीने घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या १३ नोव्हेंबरला टोपीवाला हायस्कुलच्या पटांगणावर जाहीर सभा

उद्याची प्रचाराची सभा विजयाची सभा ठरणार : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता टोपीवाला…

झाराप मस्जिद मोहल्ला येथे उबाठाला धक्का ; संपूर्ण वाडीचा शिवसेनेत प्रवेश 

महायुतीचे नेते खा. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून प्रवेश विरोधक केवळ टीका करण्याचे काम करतात, गावागावात सुबत्ता आणण्यासाठी आमचे प्रयत्न : खा. नारायण राणे गावातून ९० टक्के पेक्षा जास्त मतदान द्या, तीन महिन्यात…

 “त्या” खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नाही : निलेश राणेंचे स्पष्टीकरण 

माझ्या नावे कोणीही फोन किंवा पैशाची मागणी केल्यास नजिकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार द्यावी ज्यांचा व्यवसायच ठेकेदारी आहे त्यांनी माझ्यावर आरोप करण्याअगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करण्याचे आवाहन मालवण : शिवसेना उबाठा गटाकडून…

कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश  कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांचा गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला, यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतच्या अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शकील शेख यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.…

error: Content is protected !!