Category राजकारण

नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये वेगळाच उत्साह : विनोद तावडे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी – सिंधुदुर्गला राणेंसारखा दमदार खासदार मिळाल्यास विकासाची गंगा गतिमान होण्याचा विश्वास  काँग्रेसच्या प्रचाराला या देशातील कोणताही मतदार बळी पडणार नाही कणकवली : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा…

चिंदर सडेवाडीत उद्या (सोमवारी) नारायण राणेंची तोफ धडाडणार

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांची जाहीर प्रचार सभा उद्या (सोमवारी) दुपारी ४ वा. चिंदर साडेवाडी येथील लक्ष्मीकृपा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भाजपा महायुतीचे नेते उपस्थित…

खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिलला मालवण तालुक्यात जाहीर प्रचार सभा

आचरा, पोईप, कट्टा, तारकर्ली काळेथर येथे आयोजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिल रोजी मालवण तालुक्यात जाहीर प्रचार…

मालवणात उबाठाला धक्का ; अंजली लीलाधर पराडकर व सहकाऱ्यांची भाजपात “घरवापसी”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले स्वागत ; यापुढे भाजपात पक्षप्रवेश होतच राहणार : दत्ता सामंत  मालवण : काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या मालवण येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यां अंजली लीलाधर पराडकर यांसह अनेक सहकारी पुन्हा स्वगृही परतले आहेत. भाजप…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले कांदळगाव श्री देव रामेश्वराचे दर्शन 

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुती कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सपत्नीक कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे देव रामेश्वराचे दर्शन घेत पूजन केले. दरम्यान, मोठ्या मताधिक्याने राणेसाहेब विजयी व्हावेत. श्री…

नारायण राणेंच्या उमेदवारीनंतर मालवणात भाजपचा जल्लोष …

चार लाख मताधिक्याने राणेसाहेबांचा विजय निश्चित : दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास  मालवण : भाजप जेष्ठ नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून उमेदवारी जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करताना विजयाचा ठाम विश्वास…

सुरेश प्रभू माझे गुरु ; गुरुची सेवा करण्यात लाज कसली ? केनवडेकरांचा खोबरेकरांना सवाल 

तुम्ही जेव्हा राजकारणातही नव्हता, तेव्हापासून मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेच्या प्रचारात  शिवसेनेबरोबर प्रचार केला म्हणून घरावर दगडफेक ; त्यावेळी विचारपूस करणारे राणेसाहेब एकमेव नेते “नेव्ही डे” चा कार्यक्रम मालवणात होणे गौरवाचा क्षण असताना त्यामध्ये नको तो अर्थ काढणे म्हणजे विरोधकांच्या…

१२०० लोकं जमवणं म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क भरल्यासारखं ; निलेश राणेंचा टोला

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या गर्दीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.  काल रत्नागिरी सिंधुदुर्ग महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी इलेक्शन फॉर्म भरला. उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; शिवसैनिकांचे रत्नागिरीत मोठे शक्तीप्रदर्शन

महायुतीचा उमेदवार कोणीही असो, अडीच लाख मतांनी पराभव करणार : खा. राऊत यांचा विरोधकांना इशारा रत्नागिरी : इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज अर्ज दाखल केला. या निमित्ताने शिवसैनिकांनी रत्नागिरीत मोठे…

खळा बैठकात विनायक राऊतांच्या विसर्जनाची तयारी !

धोंडी चिंदरकर : संपलेल्या सिडकोच्या मुद्द्याचा राजकीयदृष्ट्या बाऊ करण्याचा प्रयत्न मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणयासाठी विनायक राऊत यांना येथील मतदारांनी सलग दोनदा या भागाचे खासदार म्हणून संसदेत पाठवले. मात्र दोन्ही वेळेला सत्तेत असूनही या भागाचा विकास…

error: Content is protected !!