नारायण राणेंना दिलासा ; जामीन मंजूर
रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली असून ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर…