आ. वैभव नाईकांकडून एसटीच्या शयनयान गाडीचे सारथ्य !
नव्याने दाखल झालेल्या शयनयान बसचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ मध्ये उदघाटन कुडाळ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी महामंडळाची विनावातानुकूलित शयनयान (स्लीपर) बससेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. त्याअंतर्गत एकूण ६ बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून…