धक्का मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मामा वारेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. एक हात मदतीचा असे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या धक्का मित्रमंडळ या ग्रुपतर्फे कोरोना महामारी काळापासून रक्तदानाची…