Category बातम्या

परशुराम उपरकर यांच्यासोबतच राहणार ; विनोद सांडव यांच्यासह कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

१८ फेब्रुवारीला कुडाळमध्ये उपरकर समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा ; उपरकर घेतील त्या निर्णयाशी ठाम राहण्याची भूमिका जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर  माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कुडाळ येथे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यातून ते पुढील राजकीय दिशा ठरवणार…

पणदूर संविता आश्रमाच्या नूतन इमारतीचे उद्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते उदघाटन

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून इमारतीसाठी २५ लाख रु. निधी सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून पणदूर येथील संविता आश्रमाच्या नूतन इमारतीसाठी २५ लाख रु. निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतुन प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून…

कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर १३ फेब्रुवारीपासून माघी गणेश जयंती उत्सव

सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन ; उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष मालवण : मालवण वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून १३ फेब्रुवारीपासून कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगण (शासकीय तंत्रनिकेतन नजीक) येथे विविध…

Big Breaking : माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर मनसेची मोठी कारवाई

कारवाई नंतर उपरकर यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणतात… मालवण | कुणाल मांजरेकर मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर मनसेने मोठी कारवाई केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत…

महोदय पर्वणीच्या औचित्यावर निरुखेचा श्री देव रवळनाथ उद्या वायरी भूतनाथ गावी

महोदय पर्वणी निमित्ताने शुक्रवारी ९ रोजी जाणार समुद्रस्नानाला मालवण : महोदय पर्वणीचे औचित्य साधून श्री देव रवळनाथ पंचायतन निरूखे कुडाळ हे देवस्थान वायरी भूतनाथ येथे भाई मांजरेकर यांच्या निवासस्थानी गुरुवार दि ८ फ्रेबुवारीला संध्याकाळी ४ वा. येणार आहे. तर शुक्रवारी…

आवळेगावमध्ये आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ५७ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन

मालवण : आवळेगाव या गावात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ५७ लाख रुपयाची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. या विकासकामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.  यामध्ये बजेट २०२२-२३ अंतर्गत आवळेगाव कुंभारवाडी…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ओरोसला ९ फेब्रुवारी रोजी जनता दरबार

मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण, ता. ७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ओरोस येथील…

भ्रष्ट तलाठ्याला आ. वैभव नाईक यांचा दणका;  तडकाफडकी झाली बदली

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी राज्य शासनाचे महसूल विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या  तरतुदीअंतर्गत  कुडाळ तालुक्यातील वालावल सजाचे तलाठी किरण सुधाकर सोनवणे यांची गोठोस तलाठी सजा येथे…

सा. बां. च्या कार्यकारी अभियंत्यांचे मुंबई दौरे नेमके कशासाठी ; जीजी उपरकरांचा सवाल

कुंभारमाठच्या हेलिपॅडच्या कामाचे खासगी इंजिनिअरकडून मोजमाप ; भ्रष्टाचाराचा आरोप मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांच्या कार्यपद्धतीवर मनसे नेते परशुराम उपरकर यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. गेले अनेक दिवस कार्यकारी अभियंता आपल्या कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध होत…

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे यावेत

निलेश राणे ; नमो चषक ॲथलेटिक्स व टेबल टेनिस स्पर्धेचे मालवणात उद्धघाटन मालवण : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे आले पाहिजेत. शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धात सहभागी होऊन विद्यार्थी खेळाडू यांनी तयारी करावी. येथील खेळाडू,…

error: Content is protected !!