मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या ४ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण
कै. शैला शंकर गावकर यांच्या स्मरणार्थ चिंदर मधील गावकर कुटुंबियांचे सामाजिक दातृत्व ; दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मिळणार लाभ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कुल मालवणच्या माजी विद्यार्थिनी कै. शैला शंकर गांवकर यांच्या स्मरणार्थ…