वराड येथील प. पू. श्री राणे महाराज मठात होणार भक्तनिवास ; आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून एक कोटींचा निधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर मालवण : आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत प. पू. श्री राणे महाराज मठ कुसरवे -वराड येथे भक्त निवास आणि हॉलचे बांधकाम करण्यासाठी १…