कुडाळात उद्या शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची प्रचार सभा

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता गांधीचौक येथील बसस्थानकाच्या पटांगणात प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, राज्याचे उच्च व तंत्र…