Category बातम्या

राजकिय अस्तित्व संपुष्टात आलेल्या बाबी जोगीनी शिवसेनेतील स्वतःचे स्थान पडताळून पहावे

लीलाधर पराडकर, दादा वाघ यांची टीका : सुदेश आचरेकर हे स्व कर्तृत्वावर अपक्ष निवडून येणारे स्वयंप्रकाशित नेते बाबी जोगी आमच्या खिसगणतीतही नाहीत, ते तर बहुचर्चित गॉगल गॅंगचे सदस्य असल्याचीही बोचरी टीका कुणाल मांजरेकर मालवण : भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश…

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ; मालवण तालुका खरेदी विक्री संघाला दणका !

“त्या” सहा कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीनुसार वेतन देण्याचे आदेश कोल्हापूर येथील कामगार न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाकडूनही कायम न्यायालयाचा निर्णय केवळ ६ कर्मचाऱ्यांसाठी ; संचालक मंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेणार : अध्यक्ष आबा हडकर कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुका खरेदी-विक्री…

रक्तदान शिबिराच्या प्रतिसादातून कै. डी. बी. ढोलम यांच्या कार्याची प्रचिती

तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन ; उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक शिबिरात २२१ जणांचे रक्तदान ; १०० हून अधिक नवीन रक्तदाते ; सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण कुणाल मांजरेकर मालवण : रक्तदान हे समाजसेवेचं एक मोठं काम आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळते. कोणाला…

हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

वित्त आणि बांधकाम सभापतींच्या हस्ते शुभारंभ : ८.५० लाखांचा निधी मंजूर कुणाल मांजरेकर मालवण : संविधान दिनाचे औचित्य साधून हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. गेली अनेक वर्षे हिवाळे धनगरवाडी ग्रामस्थांची…

सिंधुदुर्गात ‘काळ्या बिबट्या’ नंतर आता ‘वाघा’चे दर्शन

सिंधुदुर्ग (जि.मा.का) : कुडाळ तालुक्यात ‘काळा बिबट्या’ सापडल्यानंतर आता जिल्ह्यात ‘वाघा’चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे. जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील ‘काळा बिबट्या’ दिसून…

प्रभाग ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सव्वा दोन कोटींची विकासकामे

सत्ता कोणाचीही असो सततच्या पाठपुराव्यामुळे मागील १५ वर्षात प्रभागातील विकास कामांचा आलेख चढताच : पूजा करलकर कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सन २०१६ ते २०२१ या कालावधीत तब्बल सव्वा दोन…

कट्टा येथील रक्तदान शिबिरात २२१ जणांचे रेकॉर्डब्रेक रक्तदान

कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप, जी एच फिटनेस कट्टा आणि आभाळमाया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी डी. बी. ढोलम यांच्या कट्टा…

पडद्यामागे विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या सुदेश आचरेकरांना आता राणेंची कुटुंबप्रमुख म्हणून आठवण !

स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी आमदारांना फोन लावताना कुटुंबप्रमुखांची आठवण होत नाही का ? शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतला सुदेश आचरेकर यांचा समाचार कुणाल मांजरेकर मालवण : सुदेश आचरेकर यांनी “राणे” नावाचा वापर केवळ स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी केला आहे. गरज…

विकासाची कोटीच्या कोटी उड्डाणे !

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने निधीची कमतरता पडणार नाही, जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे : खा. विनायक राऊत यांचे आवाहन ठेकेदारांनी कामे दर्जेदार करावीत, जनतेनेही कामांच्या दर्जावर लक्ष ठेवावे : आ. वैभव नाईक यांची सूचना कुणाल…

आक्रमक भाजपा पदाधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम पाडले बंद

निकृष्ट काम खपवून घेणार नसल्याचा इशारा वैभववाडी : वैभववाडी – गगनबावडा मार्गावरील खड्डे मातीने भरण्यास सुरुवात केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी करुळ येथे जावून निकृष्ट काम बंद पाडले. निकृष्ट काम खपवून घेणार नाही. चुकीच्या…

error: Content is protected !!