Category बातम्या

चाफेड घाडीवाडीतील उबाठाचे शेकडो नागरिक भाजपामध्ये ; आमदार नितेश राणे यांच्याहस्ते केला प्रवेश

आमदार नितेश राणे हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने त्यांचे नेतृत्व स्वीकारले कणकवली :चाफेड गावातील उबाठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या विकासाची कल्पना पाहता, या भागाचा विकास करू…

हरी खोबरेकर यांनी आपल्या मशालीचा दांडा सांभाळावा, शिवधनुष्याची काळजी करू नये !

शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नावर जोशी यांचा पलटवार ; वैभव नाईकांच्या हाती शोभून दिसायला शिवसेनेचे शिवधनुष्य शोभेची वस्तू नव्हे निलेश राणेनी शिवधनुष्य हाती घेताच कुडाळच्या प्रस्थापित आमदाराचे आसन डळमळल्याची टीका कुडाळ : शिवसेनेचे शिवधनुष्य हे समर्थ प्रामाणिक आणि सच्च्या हातातच शोभून…

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाचा ऐतिहासिक पालखी सोहळा २ नोव्हेंबर रोजी

मालवण : शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि नारायणाचा ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळा दीपावली पाडव्या दिवशी शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी होणार आहे दुपारी १ वाजता रामेश्वर – नारायण पालखी देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरातून निघून श्री…

शिवसेना जिल्हा संघटकपदी संजू परब यांची निवड

सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर  माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक…

उध्दव ठाकरेंकडून कोकणातील काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचे काम

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा महाविकास आघाडीला टोला उबाठा कोणाचेच झाले नाही ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही होणार नाहीत  कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा…

शिंदे गटाचा कुडाळातील मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन : हरी खोबरेकरांची टीका

लोकसभा निकालानंतर जिल्ह्यात फोफाऊ पाहत असलेली राक्षसी वृत्ती कुडाळ मालवणची जनता वेशीबाहेर ठेवणार प्रभू श्रीरामाचे शिवधनुष्य राणेंना पेलवता न आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ; शिवधनुष्य वैभव नाईकांनाच शोभून दिसते मालवण : भाजपाच्या निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावेळी कुडाळमध्ये…

ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी मायकल डिसोझा यांची नियुक्ती 

सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी मायकल डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान माजी आमदार राजन…

आता एकच लक्ष… दीपक केसरकरांचा विजय ; संजू परबांनी केले जाहीर

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे…

राणे पितापुत्रांच्या हस्तक्षेपानंतर मालवण बंदरजेटीवरील स्टॉल हटाव मोहीम स्थगित

माजी खा. निलेश राणेंची मध्यस्थी ; स्टॉलधारकांनी मानले आभार : व्यावसायिकांना विस्थापित न करता त्यांची व्यवस्था करण्याचे खा. नारायण राणे यांचे बंदर विभागाला आदेश मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बंदरजेटी याठिकाणी वर्षानुवर्षे तात्पुरते स्टॉल उभारून पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे स्टॉल…

आमदार वैभव नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल

भगवे झेंडे, भगव्या शाली, भगव्या टोप्या परिधान केलेल्या शिवसैनिकांमुळे कुडाळात भगवामय वातावरण कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव…

error: Content is protected !!