Category बातम्या

स्थापना दिनानिमित्त वैभववाडीत भाजपाने घालून दिला नवा आदर्श

दिवंगत स्वातंत्र्यसैनिकाला अभिवादन ; पत्नीचा केला सत्कार वैभववाडी : भाजपाचा स्थापना दिन बुधवारी भाजपा कार्यकर्त्यांकडून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. वैभववाडीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी हा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. भाजपा स्थापना दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक…

बार्टीतर्फे १० एप्रिल रोजी सलग १८ तास वाचन उपक्रम

मालवण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग व सानेगुरुजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त १० एप्रिल रोजी साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे सलग १० ते १८ तास वाचन उपक्रमाचे…

आठ दिवसांत “ती” पर्ससीन नौका जप्त न केल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयातच उपोषण छेडणार

पारंपरिक मच्छिमारांचा इशारा ; मालवण मधील सहा. मत्स्यव्यवसाय कार्यालयावर धडक मालवण : अवैधरित्या मासेमारी करणारी आचरा येथील पर्ससीन नौका जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही मत्स्यव्यवसाय विभागाने अद्यापपर्यंत ही नौका जप्त केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांनी बुधवारी येथील सहायक…

सुन्नत जमातुल मुस्लिम मालवण तालुकाध्यक्षपदी हसरत खान

उपाध्यक्षपदी एजाज मुल्ला, सचिवपदी जाबीर खान तर खजिनदारपदी शकील शेख यांची निवड कुणाल मांजरेकर मालवण : सुन्नत जमातुल मुस्लिम मालवण तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून हसरत खान यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्षपदी एजाज…

अखेर गवंडीवाड्यातील वीज पुरवठा सुरळीत ; अमेय देसाईंसह नागरिकांची तत्परता

मंगळवारी रात्रीच्या अवकाळी पावसात आंब्याचे झाड कोसळल्याने वीज वाहिन्या झाल्या होत्या नादुरुस्त कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहर आणि परिसराला मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला. यावेळी गवंडीवाडा येथील आशा पार्क नजीक आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याने…

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करा

मालवण तालुका शिवसेनेची मागणी ; नायब तहसीलदारांना निवेदन सादर मालवण : मालवण तालुक्यातील वादळी वारे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून त्याबाबतचे पंचानामे करण्याची मागणी मालवण तालुका शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी…

अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा मालवणला फटका ; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

मालवण : मंगळवारी रात्री मालवण मध्ये जोरदार वाऱ्यांसह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मालवण परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी मालवण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देत नुकसानीचा आढावा घेतला.…

गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर टीकाकारांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात “राजगर्जना” !

मनसेच्या वतीने ठाणे येथे उत्तरसभेचे आयोजन मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्ताने मुंबईतील शिवतीर्थावर घेतलेल्या विराट सभेनंतर मनसेच्या राजकीय भूमिकेवर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत आहे. या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार…

करुळ चेक नाक्यानजीक ट्रक उलटला : चालक व क्लीनर जखमी

वैभववाडी : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करूळ चेकनाक्या नजीक घडली आहे. या दुर्घटनेत चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. कोल्हापूरहून कणकवलीच्या दिशेने रिकामा ट्रक…

तळगाव बैल झुंजीसाठी पारितोषिक पुरस्कृत करणाऱ्या दोघांना अटक आणि सुटका

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : तळगाव येथील अनधिकृत बैल झुंजीसाठी पारितोषिक पुरस्कृत करणाऱ्या सुनील सुभाष मांजरेकर (वय- ४३, मु. पो. सांडवे, ता. देवगड, सध्या रा. घाटकोपर वेस्ट मुंबई) व अनिल सुभाष मांजरेकर (वय- ३७,…

error: Content is protected !!