Category बातम्या

महिला उद्योजक मेघा सावंत यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजक समिती सदस्यपदी निवड कुणाल मांजरेकर मालवण : मालवणमधील यशस्वी उद्योजिका मेघा सावंत यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या महिला उद्योजक समितीवर कोकण विभागासाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुडाळ येथील चेंबरच्या महिला…

जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्यपदी मालवण मधून महेश सरनाईक

मालवण तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत बिनविरोध निवड  मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी मालवण  तालुका पत्रकार समितीचे सदस्य महेश सरनाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महेश सरनाईक यांच्या बिनविरोध निवड ठरावाला प्रशांत हिंदळेकर सूचक तर अमित…

मालवणात गटार खोदाई आणि कचऱ्याच्या समस्येवरून शिवसेना पदाधिकारी आक्रमक

आ. वैभव नाईकांसमोर पालिका प्रशासनाला विचारला जाब : आमदारांकडूनही नाराजी व्यक्त कुणाल मांजरेकर : मालवण मालवण शहरात अपूर्ण गटार खोदाई आणि कचऱ्याची समस्या ज्वलंत बनली आहे. यावरून मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे आपल्या…

मालवणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस शहरातील मेढा येथील फतिमा आश्रम येथे लहान मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ…

“त्या” राणे समर्थकावर निलेश राणे भडकले

कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे हे आक्रमक आणि सडेतोड भूमिकेसाठी ओळखले जातात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि भाजपामधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी…

भाजपच्या वतीने उद्या मालवणात बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती मालवण : भाजपाच्या वतीने बुधवारी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता कोणार्क रेसिडन्सी येथील शहर कार्यालयात मालवण शहरातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. …

खारभूमीच्या विकास कामांतील अडथळे दूर : मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार

आ. वैभव नाईक यांची माहिती ; पावसाळ्यात कामांना सुरुवात होणार कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यात खारभूमी योजनेंतर्गत असलेली बरीच कामे जुन्या मापदंडामुळे रखडली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जे ब्रिटिशकालीन…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड अँग्रिकल्चरच्या कोकण पर्यटन समिती प्रमुख पदी विष्णू मोंडकर

कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बरोबरच गोवा, बेळगावचा समावेश कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड अँग्रिकल्चरच्या कोकण पर्यटन समितीप्रमुख पदी विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण…

सबसिडी बंदी विरोधात युरोपात घुमला मच्छिमारांचा आवाज !

शिष्टमंडळात देशातील ३४ मच्छीमारांचा समावेश : मालवणातून सौ. ज्योती तोरसकर सहभागी कुणाल मांजरेकर : मालवण मच्छिमारांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानामुळे मासेमारी वाढत असून त्याचा मत्स्यसाठ्यावर परिणाम होत आहे, अशी भूमिका जागतिक व्यापार संघटनेने मांडली आहे. त्यासाठी भारता सारख्या विकसनशील…

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईकांकडून केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद

हडी ग्रामपंचायतीत कार्यक्रम ; योजनांमधील अडचणींबाबत घेतली माहिती कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. मालवण तालुक्याच्या वतीने हडी ग्रामपंचायत कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र…

error: Content is protected !!