Category बातम्या

आभाळमाया ग्रुपचे पुन्हा एकदा दातृत्व ; कॅन्सरग्रस्त रुग्णाला ५० हजारांची आर्थिक मदत

मालवण : मालवण तालुक्यातील आभाळमाया या सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदोस चव्हाणवाडी येथील रावजी चव्हाण या कॅन्सरग्रस्त रुग्णाला ५०,०००/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली श्री. चव्हाण या कॅन्सरग्रस्त रुग्णाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. या पोस्टचा संदर्भ घेऊन चौकशी केली…

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना मोठं यश ; पोलीस पाटील पदाच्या नियुक्त्या दोन दिवसात जाहीर होणार

आ. नाईक यांच्या मागणी नंतर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३…

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव बिरमोळे यांच्या प्रकृतीची निलेश राणे यांनी केली विचारपूस

मालवण : भाजपचे घुमडे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव बिरमोळे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी याठिकाणी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,…

हत्तीरोगग्रस्त मालवण शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निलेश राणेंनी दिली अत्याधुनिक फॉगिंग मशीन

जर्मन टेक्नोलॉजीवर आधारीत मशीनमुळे हत्तीरोगाला बसणार आळा ; आरोग्य अधिकाऱ्यांनी मानले आभार मालवण नगरपालिकेला अतिरिक्त २५ कर्मचारी मिळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी निलेश राणेंची चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अलीकडे शहारात हत्तीरोगाचे चार…

घुमडे मधील बिरमोळे कुटुंबाचे निलेश राणे यांनी केले सांत्वन

नैसर्गिक आपत्तीत घर कोसळलेल्या अनिल बिरमोळे यांना दिली आर्थिक मदत मालवण : घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे यांच्या मातोश्री श्रीमती सुमती विष्णू बिरमोळे यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सोमवारी बिरमोळे…

जि. प. केंद्र शाळा कट्टा नं. १ आणि जि. प. शाळा गुरामवाडी नं. २ येथे भाजपाच्या वतीने शालेय मुलांना वह्या वाटप

भाजपा नेते निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती मालवण : भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी जि. प. केंद्र शाळा कट्टा नंबर १ आणि जि. प. शाळा गुरामवाडी नंबर २ याठिकाणी शालेय मुलांना…

भाजपा नेते निलेश राणेंचे दातृत्व ; काळसे गावातील नुकसानग्रस्तांना दिला मदतीचा हात

कुडाळ मालवण मतदार संघाचा मागील दहा वर्षाचा विकासाचा बॅक लॉग पुढील पाच वर्षात भरून काढणार : निलेश राणेंची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीत काळसे गावात मोठी हानी झाली आहे. सोमवारी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख तथा…

मालवणच्या हॉटेल दर्यासारंग येथे बीचटेनिस कार्यशाळा संपन्न

आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजित सांगळे, उन्नत सांगळे यांची उपस्थिती ; टोपीवाला हायस्कुलच्या ४४ खेळाडूंनी घेतला लाभ मालवण | कुणाल मांजरेकर येथील दर्यासारंग बीचरिसोर्ट येथे बीच टेनिस खेळाची एकदिवशीय  कार्यशाळा रविवारी संप्पन झाली.  बीच टेनिस हा विदेशात मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा खेळ…

मालवणात उत्तम दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार ; निलेश राणेंचा शब्द 

“खेलो इंडिया” मध्ये देशातील १३ खेळाडूंमध्ये निवड झालेल्या मालवणच्या टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळाडूंच्या प्रशिक्षकांचा निलेश राणेंच्या हस्ते सत्कार मालवणात पाच वर्षांपूर्वी गाजावाजा करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भूमिपूजन, पण अद्याप इमारतीचा पाया देखील रचला गेला नाही : प्रशिक्षकांनी मांडली व्यथा  स्पोर्ट्स…

भाजपाच्या मच्छिमार सेल मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर

भाजपा नेते निलेश राणे यांनी केले अभिनंदन  मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्या मच्छिमार सेलच्या मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही…

error: Content is protected !!