Category बातम्या

वायरी लुडबेवाडा येथील महिलांच्या आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

७० महिलांची तपासणी ; आप्पा लुडबे यांच्या पुढाकाराने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या योजनेअंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरातील वायरी लुडबेवाडा येथे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या १८ वर्षांवरील महिलांच्या…

मालवण भाजपा कार्यालयात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस साजरा

मालवण : मालवण शहराचे किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस गुरुवारी येथील भाजपा कार्यालयात पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश…

सर्व धर्म समभावाचे प्रतिक श्री गणेश येशू मंदिराचा उद्यापासून वर्धापन दिन सोहळा

१४ ते १६ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा १९ वा वर्धापन दिन १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम…

धम्माल मस्ती अन् मज्जा… सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आयोजित पैठणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैष्णवी किर ठरल्या पैठणीच्या मानकरी तर मुलांच्या फनी गेम मध्ये रितू किर प्रथम मालवण : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्यावतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पैठणी स्पर्धेत मालवण सोमवार पेठ येथील सौ. वैष्णवी…

चिरे, वाळू व्यावसायिकांसह सरपंच, ठेकेदार संघटनांच्या समस्या निलेश राणे घेणार जाणून

शनिवारी सकाळी १०.३० वा. हडी ग्रामपंचायतीत बैठक मालवण : सरपंच संघटना, ठेकेदार संघटना, वाळू, चिरे आणि विविध संघटनांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे शनिवारी सकाळी १०.३० वाजता मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायतीत उपस्थित राहणार आहेत,…

निलेश राणेंच्या शिकवणीतूनच सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न !

वेंगुर्ल्यातील “विशाल श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी युवा नेते विशाल परब यांचे उद्गार विशाल परब हे “स्पार्कींग मॅन” भविष्यात नक्कीच आमदार अथवा खासदारकीची संधी : आ. जीत आरोलकर यांचा विश्वास वेंगुर्ल्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सव लवकरच भरविणार : विशाल परब…

तुम्ही चपात्यात एक्सपर्ट आहात…? जानकी हॉटेल देतंय तुमच्या टॅलेंटला वाव !

कुंभारमाठ येथील हॉटेल जानकीच्या रौप्य महोत्सवी वर्षांपूर्तीचे औचित्य साधून पाककला स्पर्धा पहिल्या फेरीत चपाती बनवण्याची अनोखी स्पर्धा ; हॉटेल जानकी आणि रोटरी क्लबचे आयोजन चिंदर, हडी येथून स्पर्धेला प्रारंभ ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सर्व गावातील फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात किरण उर्फ भैय्या सामंत यांची “एंट्री”

१५ ऑक्टोबरला पहिला दौरा जाहीर ; विकासात्मक प्रश्न हाताळणार भैय्या सामंत यांच्या पहिल्याच दौऱ्यात कोणाला राजकीय धक्के मिळणार ? चर्चेला उधाण मालवण : कुणाल मांजरेकर राज्यातील सत्तांतरानंतर रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे…

चिवला बीच स्मशानभूमीत गैरसोयींचे “डोंगर” ; अंत्यविधीवेळी नागरिकांची गैरसोय

महेश जावकर यांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष ; यतीन खोत यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित मालवण : मालवण शहरातील चिवला बीच स्मशानभूमी ही पूर्वी सर्व सुविधांनी युक्त म्हणून ओळखली जात असताना अलीकडे या स्मशानभूमीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे…

मालवणच्या भरड नाक्यावरील वाहनतळ दिवाळीपूर्वी सुरु करा…

भरड परिसरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने भरडनाका येथे वाहनतळ उभारण्यात येत आहे. ह्या वाहन तळाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात येणारा दिवाळी सण आणि त्या पाठोपाठ येणारा पर्यटन हंगाम…

error: Content is protected !!