Category बातम्या

वाचाळवीर संजय राऊत यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडणार

मालवणात भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा ; पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर … म्हणून निलेश राणे यांना राग अनावर ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी “त्या” व्हिडीओ मागील भावना केली व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत. आम्हा…

दिव्यांगांना मिळणारी पेन्शन दोन – तीन महिन्यांपासून प्रलंबित

दिव्यांग बांधव २६ जानेवारीला आंदोलनाच्या पवित्र्यात ; लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक कणकवली : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १००० रुपये पेन्शन मिळते. ही पेन्शन योजना तुटपुंजी असली तरी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत आहे. मात्र ही पेन्शन दिव्यांग…

मालवणात मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर माजी नगराध्यक्षांनी पुन्हा डागली तोफ !

ठेकेदारांच्या रनिंग बिलासाठी दिसणारी आग्रही भूमिका विकास कामांसाठी दिसत नसल्याची टीका महेश कांदळगावकर यांनी आडारी गणपती मंदिराकडील साफसफाई स्वखर्चाने केली पूर्ण मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा…

भाजपा नेते निलेश राणेंच्या सौजन्याने कातवड मध्ये बेंचेस उपलब्ध

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या सौजन्याने कातवड वस्तीशाळा रस्ता आणि दत्त मंदिर नजिक सिमेंटचे बेंच बसविण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांच्या मागणीनुसार भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी ही पूर्तता केली आहे.…

कोकण शिक्षक मतदार संघात युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार…

मालवण मधील संयुक्त बैठकीत भाजप, शिंदे गटाकडून प्रचाराचे नियोजन मालवण : कोकण शिक्षक मतदार संघातील युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची संयुक्त बैठक भाजपा कार्यालयात पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाकडून विजयाचा निर्धार करण्यात आला.…

निलेश राणेंना अटक करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन !

युवासेनेचे कणकवली पोलिसांना निवेदन कणकवली : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत शिवसेना खासदार संजय राउत यांना मारण्याची धमकी दिली आहे. सोमवारी १६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.२३ वाजता त्यांनी…

दांडेश्वर जत्रेचं औचित्य साधून दांडी येथे १८ जानेवारीला रक्तदान शिबीर

दांडी गाव (मालवण) आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर दांडेश्वर जत्रेचं औचित्य साधून दांडी गाव (मालवण) आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणच्या वतीने बुधवारी १८ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत दांडेश्वर मंदिरात…

मालवणात तहसीलदारांचा धडाका सुरूच ; कांदळगावात ३० ब्रास अनधिकृत वाळूसाठा हस्तगत

मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन, वाहतूक व वाळू साठा यावर मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात धडक कारवाई सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी कांदळगाव सडा या ठिकाणी अनधिकृत वाळू साठा महसूल पथकाने सील केला. पंचनामा व प्राथमिक तपासणीत हा…

मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या धडाकेबाज कारवाईचं “मनसे” कौतुक

शासकीय अधिकाऱ्यांना धमकी, दमदाटी केल्यास मनसे त्यांचा “बंदोबस्त” करेल : अमित इब्रामपूरकर यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू, चिरा व्यवसायावर महसूल विभागाने पंधरा दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला आहे . दिखावू कारवाई न करता आरटीओ तसेच संबंधिताना…

भाजप युती सरकारच्या माध्यमातून वाळू व्यवसायाला दिलासा !

धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंसह राजन तेली यांचा पाठपुरावा मालवण : कुणाल मांजरेकर सर्वसामान्यांचे घर बांधणी असो अथवा कोणतेही बांधकाम असो वाळू हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. वाळू उत्खननास असणारी परवानगी ठाकरे आघाडी…

error: Content is protected !!