Category बातम्या

गणेश कुशेंच्या निष्क्रियपणा मुळेच मेढा भागाचा विकास रखडला

महेश जावकर यांचा पलटवार ; पद असो वा नसो जनतेसाठी संघर्ष करणे हाच माझा पिंड मालवण | कुणाल मांजरेकर मेढा भागातील रस्तांच्या डांबरीकरणावरून शिवसेनेचे स्थानिक नेते माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर आणि भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु…

वाद उफाळला ; बाळासाहेबांच्या जयंतीलाच शिंदे गटाच्या कार्यालयाला टाळे !

मालवण मधील घटना ; पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार ; बॅनरही फाटला मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनीच शिंदे गटातील वाद उफाळल्याची घटना मालवणात घडली आहे. पक्षीय वादातून पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने पक्षाच्या कार्यालयाला…

“त्या” निर्णयाबद्दल मला आजन्म दुःख राहील !

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ना. नारायण राणेंकडून गुरुस्मरण मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज ठिकठिकाणी साजरी होतेय. यानिमित्त स्व. बाळासाहेबांचे शिष्य तथा एकेकाळाचे कट्टर शिवसैनिक नारायण राणे यांनी गुरुस्मरण करताना बाळासाहेबांप्रती भावनिक पत्र लिहिले आहे.…

भरधाव डंपरची पादचाऱ्याला मागून धडक ; पादचारी गंभीर

काळसे होबळीचा माळ येथील दुर्घटना ; अपघातानंतर डंपर सोडून चालकाचे पलायन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण – कुडाळ मार्गावरील काळसे होबळीचा माळ येथे सातेरी मंदिर नजीक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणारे पादचारी रवींद्र शांताराम सरमळकर (वय -६०) यांना कुडाळ ते चौके…

आ. वैभव नाईक आणि कंपूने श्रेयवादाची नौटंकी करू नये !

धोंडू चिंदरकर : सत्तेत असताना काही करू शकला नाही, मग आता आंदोलने, निवेदने देऊन काय करणार ? मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक आणि कंपनी आता प्रत्येक काम आपल्यामुळेच होत आहे अशी शेखी मिरवत आहेत. परंतु विकासकामे कोणामुळे होतात,…

होतकरू व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी !

शिरवल ग्रामपंचायत येथे आयोजित स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जागरूकता शिबिरात मंजुषा परब यांचे प्रतिपादन कणकवली I मयुर ठाकूर : होतकरू व्यक्तींना स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन व्हावे आणि गावोगावी उद्योजक घडावेत यासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. शासनाच्या माध्यमातून उत्पादन…

रोटरी क्लब कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे देणार
माफक दरात

कणकवली I मयुर ठाकूर रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किमतीत देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील लोक, दिव्यांग, अपंगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. श्रवणयंत्रे वाटपाचा सावंतवाडीतील कार्यक्रम गुरुवार २६…

वायंगणी माळरानावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली !

हातातील अंगठीवरून पत्नीने ओळखला मृतदेह ; आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे पत्र मालवण : वायंगणी-तोंडवळी माळरानावर सोमवारी आढळून आलेल्या ‘त्या’ जळीत मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रितेश मधुकर ताम्हणकर (वय ४०, रा. पुणे) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या हातातील अंगठीवरून…

मळगाव सुतारवाडी सर्कलवर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

झाराप पत्रादेवी बायपास देखील बनू लागलाय मृत्यूचा सापळा.! सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावर झाराप – पत्रादेवी बायपासदेखील अलीकडेच मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. जिल्ह्यातील कणकवली गडनदी हळवल फाट्याप्रमाणे आता झाराप – पत्रादेवी बायपासवर देखील अलीकडेच मोठं मोठे अपघात झाले…

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मालवणात विविध कार्यक्रम

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आयोजन ; पाककला स्पर्धा, रक्तदान शिबीरासह महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये पाककला स्पर्धा, रक्तदान शिबीरासह महिलांसाठी हळदीकुंकू…

error: Content is protected !!