Category बातम्या

सर्जेकोट पिरावाडी बंधाऱ्याचे काम स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनूसार ; हरी खोबरेकर यांची ग्वाही

पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना ; बंधारा काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी खासदार, आमदार, तालुकाप्रमुखांचे मानले आभार मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील उर्वरित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम हे स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनुसार कमी उंचीचे करण्यात यावे अशा सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे…

काळसे डंपर अपघातप्रकरणी चालकावर कडक कारवाई करा

आ. वैभव नाईक यांच्या मालवण पोलीस निरीक्षकांना सूचना मालवण : काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी…

कांदळगावच्या श्री देव रामेश्वराची स्वारी किल्ले सिंधुदुर्गच्या भेटीवर !

मालवण शहरात व्यापारी वर्गासह सर्वपक्षीय नागरिकांनी केलं उत्स्फूर्त स्वागत अवी नेरकर कुटुंबीय, भाजपासह शहरवासियांकडून ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहाराचे वाटप मालवण | कुणाल मांजरेकर शिवकालीन वारसा लाभलेले कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर शुक्रवारी सकाळी किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवरायांच्या त्रैवार्षिक भेटीसाठी आपल्या…

काळसे ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या ; तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा

काळसे होबळीचा माळ येथे डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक मालवण | कुणाल मांजरेकर काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पाच महिलांना मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५)…

भरधाव डंपरची पाच महिलांना धडक ; एकीचा जागीच मृत्यू

काळसे हुबळीचा माळ येथील दुर्दैवी घटना ; दोघांची प्रकृती चिंताजनक मालवण : काळसे हुबळीचा माळ येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी घडली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य…

कालावल, कर्ली खाडीपात्रातवाळू उत्खननाला अखेर हिरवा कंदील !

वाळू उत्खनन, वाहतूक पास प्रशासनाकडून वितरित ; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती मालवण : मालवण तालुक्यातील कर्ली व कालावल खाडी पात्रातील वाळू पट्ट्यांचे लिलाव झालेल्या तीन ठिकाणी वाळू उत्खननास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. वाळू उत्खनन व वाहतूक पासचे वितरण…

दीपक पाटकर यांच्या सेवाकार्याचा नागरिकांकडून
सन्मान

मालवण : शहरातील देऊळवाडा सातेरी मंदिर येथील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंडी या भागासाठी भेट दिल्या आहेत. त्यांच्या या सेवकार्याचा सन्मान म्हणून सातेरी मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ व…

आंगणेवाडी यात्रेत सिंधुदुर्ग पोलिसांचं चोख नियोजन ; आयजींकडून कौतुक !

लाखोंच्या गर्दीतही चोरी, पाकिटमारी नाही ; पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप मालवण : यंदाच्या आंगणेवाडी यात्रेत अपेक्षेप्रमाणे लाखोंची गर्दी उसळली. या गर्दीत सिंधुदुर्ग पोलिसांचं चोख नियोजन पाहायला मिळालं. यावर्षी यात्रेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा व्हीव्हीआयपी नेत्यांची उपस्थिती…

अनधिकृत वाळू वाहतूक ; तीन डंपरना प्रत्येकी १.५७ लाखांचा दंड

मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची कारवाई मालवण : अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या डंपर पैकी तीन डंपरना मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी प्रत्येकी १ लाख ५७ हजार ६०० दंड ठोठावला आहे. मंगळवारी दंड रक्कम भरणा झाल्यानंतर तीनही डंपर सोडण्यात…

“कागदी घोडे नाचवणे, आणि स्वतःची प्रसिद्धी” हीच मुख्याधिकाऱ्यांची कार्यक्षमता !

कर्मचारी वसाहतीतील “त्या” दुर्घटनेनंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची टीका मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील बांगीवाडा येथील पालिका कर्मचारी वसाहती नजिकच्या दुर्घटनेनंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडलं आहे. मुख्याधिकारी…

error: Content is protected !!