Category बातम्या

१९ फेब्रुवारीला किल्ले सिंधुदुर्गवर निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव सोहळा

बाईक रॅली, ढोल ताशांच्या गजरासह छत्रपतींच्या जयघोषाचा होणार गजर शिवराजेश्वर माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार पूजन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवार १९ फेब्रुवारी रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

फायरब्रँड नेते संजय राऊत उद्या सिंधुदुर्गात ; शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करणार

शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : शिवसेनेची मुलुखमैदान तोफ, फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत हे उद्या शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी…

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेंगुर्ल्यातील अधिवेशनात ग्वाही वेंगुर्ला (जि.मा.का):- शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. वेंगुर्ला येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक…

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मालवण किनारपट्टीवर उद्या स्वच्छता मोहीम

माजी खा. निलेश राणे यांची संकल्पना ; सौरभ ताम्हणकर यांची माहिती मालवण : शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण शहर भाजपा युवा मोर्चा व शिवप्रेमींच्या माध्यमातून शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी मालवण मोरयाचा…

देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला मुहूर्त ; मंदार लुडबे यांचा पाठपुरावा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे, दत्ता सामंत, संजना सावंत यांच्या माध्यमातून ५ लाखांचा निधी मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग शाळा नं. ३ च्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्या पाठपुराव्यामुळे या शाळेच्या…

शिवसेना नेते खा. संजय राऊत दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

राणेंच्या बालेकिल्ल्यात राऊत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष कणकवली : शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवार पासून दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्हात दाखल…

भाजपा आमदार नितेश राणे उद्या पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

कोकणवासियांची सदिच्छा भेट घेणार ; सायंकाळी सिंधुदुर्ग वासियांचा स्नेहमेळावा पुणे : भाजपचे धडाडीचे युवा आमदार नितेश राणे उद्या (गुरुवारी) पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कोकण वासियांची सदिच्छा भेट घेणार असून आ. राणेंच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा…

“कोकण नाऊ” कडून बातम्यांबरोबरच सामाजिक बांधिलकीचीही जोपासना ; निलेश राणेंकडून कौतुक

वरेनिअम कोकण नाऊ प्रीमियम लीगचा राणेंच्या हस्ते शुभारंभ ; १५ ते १९ फेब्रुवारी पर्यंत चालणार स्पर्धा : राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर कोकण नाऊचे संचालक विकास गावकर पत्रकारितेमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. डिजिटल मीडियामध्ये काम करताना कोकण…

बीबीसी वरील कारवाईचा उद्धव ठाकरेंनी केला निषेध

प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते ? ठाकरेंचा सवाल कर्जत तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश शिवसेना नेते सुभाष देसाई, खा.अरविंद सावंत, आ.वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती मुंबई : आयकर विभागाने बीबीसी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर…

काळसे अपघातातील मयताच्या कुटुंबियांचे निलेश राणे यांनी केलं सांत्वन !

डंपर मालकाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार मालवण : काळसे येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचे निधन झाले. तर अन्य चार महिला जखमी झाल्या. भाजपचे प्रदेश सचिव,…

error: Content is protected !!