Category बातम्या

गावराईतील विकास कामांचे भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ; निलेश राणेंची ग्वाही कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गावराई येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अभियान अंतर्गत मंजूर नळपाणी योजनेचा व जिल्हा वार्षिक योजना तसेच राज्य अर्थसंकल्प अंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा…

Breaking : राज्यातील १९ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या ; मालवण तहसीलदार पदी “या” अधिकाऱ्याची नियुक्ती

मालवण | कुणाल मांजरेकर महसूल विभागाने राज्यातील 19 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मालवण तहसीलदार पदी श्रीमती वर्षा झाल्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती झाल्टे ह्या यापूर्वी भूमी संपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण कार्यालय नागपूर येथे निबंधक म्हणून…

घुमडे वरची बिरमोळेवाडी येथील नळपाणी योजनेचा शुभारंभ

माजी सरपंच दिलीप बिरमोळे यांच्याहस्ते झाला शुभारंभ मालवण : ग्रामपंचायत घुमडे अंतर्गत वरची बिरमोळेवाडी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचा शुभारंभ माजी सरपंच सुभाष (दिलीप) बिरमोळे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी घुमडे गावचे ज्येष्ठ नागरिक सुरेश(दादा) बिरमोळे यांची…

केळूसकर, गुराम कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केलं सांत्वन

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथील दत्ता केळुसकर यांच्या पत्नीचे अलीकडेच निधन झाले. तसेच कट्टा गुरामवाड येथील गणपत गुराम यांचे दुःखद निधन झाले होते. आमदार वैभव नाईक यांनी करण्यात या दोन्ही कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना…

मालवण तहसील कार्यालयाच्या वतीने रामगडात महाराजस्व अभियान ; ऑन दि स्पॉट १०२ दाखले वितरित

मालवण : मालवण तहसील कार्यालयाच्या वतीने महाराजस्व अभियान अंतर्गत ऑन दि स्पॉट दाखले शिबिराचे आयोजन प्रगत विद्यामंदिर रामगड येथे बुधवारी करण्यात आले. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या शिबिरात १०२ ग्रामस्थांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मंडळ अधिकारी, तलाठी…

मालवण शहरातील ४१ लाखाच्या विकास कामांची भूमिपूजने ; आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

धुरीवाडा, रेवतळे येथील कामांचा समावेश ; नागरिकांनी मानले आभार : तारकर्ली येथील १० लाखाच्या शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा ते स्मशानभूमी रस्त्याचेही उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी मालवण नगरपरिषद हद्दीतील धुरीवाडा आणि रेवतळे येथील…

मालवण बसस्थानक परिसरात सायबर जनजागृती अभियान

पथनाट्याद्वारे सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन ; उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या संकल्पनेतून मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने मालवण एस टी स्टँड परिसरात बुधवारी सायंकाळी…

मालवण तालुका भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

माधुरी मोहन मसुरकर, राणी विनायक पराडकर, वैष्णवी विष्णू मोंडकर, महिमा महेश मयेकर, सिद्धी माणगावकर, दिव्या दिनेश कोचरेकर यांना संधी मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टी मालवण महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्त्या तालुकाध्यक्ष पूजा करलकर व शहरअध्यक्षा चारुशीला आचरेकर यांनी जाहीर…

मालवणात १७ वर्षांखालील निमंत्रितांची “सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

मालवण स्पोर्ट्स क्लब आणि विनर्स स्पोर्ट्स ॲकेडमी यांचे आयोजन ; सौरभ ताम्हणकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण स्पोर्ट्स क्लब व विनर्स स्पोर्ट्स ॲकेडमी मालवण यांच्यावतीने २४ ते २६ एप्रिल या कालावधीत येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डींग मैदानावर १७ वर्षांखालील…

टोलधाडी विरोधात राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक ; सा. बां. मंत्र्यांना टोल नाक्यावर अडवण्याचा इशारा

अरविंद मोंडकर : महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल सुरु करण्यास विरोध मालवण | कुणाल मांजरेकर मुंबई – गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातुन जाणाऱ्या महामार्गाचे अर्धवट काम असताना रस्त्यावर खड्डे, बॉक्सवेल, रस्त्यावर भेगा पडणे, साईड पट्टी मधील ब्लॉग…

error: Content is protected !!