केळूसकर, गुराम कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केलं सांत्वन

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथील दत्ता केळुसकर यांच्या पत्नीचे अलीकडेच निधन झाले. तसेच कट्टा गुरामवाड येथील गणपत गुराम यांचे दुःखद निधन झाले होते. आमदार वैभव नाईक यांनी करण्यात या दोन्ही कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक यतीन खोत, दीपा शिंदे,भाई कासवकर, उमेश चव्हाण, नरेश हुले, गणपत सावबा, बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर,सुप्रिया गुराम आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!