Category बातम्या

कै. विलास गावडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आनंदाश्रय येथे अन्नदान

मालवण : मालवण तालुक्यातील चौके येथील प्रतिथयश चिरेखाण व्यावसायिक कै. विलास सुरबा गावडे यांच्या आठव्या स्मृतिदिना निमित्त त्यांची मुलगी प्रतीक्षा व मुलगा युवा उद्योजक प्रीतम गावडे यांनी कुडाळ येथील जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय येथे अन्नदान केले. यावेळी प्रितम यांची…

पश्चिम बंगाल मध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या डॉक्टरांचा देशव्यापी बंद

मालवणमध्येही वैद्यकीय सेवा बंद राहणार ; मालवण मेडिकल असोसिएशनची माहिती मालवण : पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार, बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद म्हणून मालवण मेडिकल असोसिएशन एकदिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत…

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात १९ ऑगस्टला पारंपारिक वेशभूषा स्पर्धा

मालवण व्यापारी संघाचे आयोजन ; दोन गटात होणार स्पर्धा मालवण | कुणाल मांजरेकर नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी मालवण व्यापारी संघाच्या वतीने यावर्षी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मारुती मंदिर सोमवार पेठ…

Malvan | रहिवाशी संघ साईनगरच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप ; ४० वर्षांचे सातत्य…

परिसरातील बालवाडी ते पदवीच्या १२५ विद्यार्थ्यांना वाटप ; स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील रहिवाशी संघांच्या वतीने स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी धुरीवाडा परिसरातील…

मालवणमधील “लो हॉल्टेज” ची समस्या सुटणार ; किनारपट्टीला फायदा 

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ७ नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण किनारपट्टी वरील पर्यटन व्यावसायिक, मच्छिमारांची प्रमुख समस्या असलेला कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. भाजपा नेते…

भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून १९ ऑगस्टला मालवणात महिलांची भव्य नारळ लढवण्याची स्पर्धा

विजेत्या महिलांवर रिफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, फॅन, सोन्याची नथ आणि अन्य बक्षीसांचा वर्षाव ; सहभागी प्रत्येक महिलेला मिळणार भेटवस्तू ; महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : भाजपा महिला शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीचे…

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा ; मालवणात भाजपकडून आनंदोत्सव

पहिल्या लाभार्थ्यांच्या सन्मान ; योजनेच्या अंमल बजावणीवर टीका करणाऱ्या विरोधकांना चपराक ; शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत.…

मालवण शहरात १९ ऑगस्ट रोजी भव्य पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली

रिक्षा सजावट स्पर्धेचेही आयोजन ; प्रथम तीन विजेत्यांना भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून रोख पारितोषिके पर्यटन व्यावसायिक महासंघ, रिक्षा व्यवसायिक संघटना आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने आयोजन मालवण : नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यटन व्यावसायिक महासंघ, रिक्षा व्यवसायिक संघटना आणि…

error: Content is protected !!