सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवारी मालवण बंदर जेटी येथे भव्य दिव्य नारळ लढवणे स्पर्धा

विजेत्या स्पर्धकाला १ लाख ११ हजार १११ व आकर्षक चषक तर उपविजेत्या स्पर्धकाला ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक मिळणार : तृतीय व चतुर्थ क्रमांकासह अन्य अन्य आकर्षक बक्षिसे मालवण : सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या वतीने दादा आचरेकर स्मरणार्थ…

