चाफेखोल सरपंच, उपसरपंचांचा भाजपात प्रवेश

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : मालवण तालुक्यातील चाफेखोल सरपंच रविना राजेश घाडीगावकर व उपसरपंच रविंद्र जाधव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय निकम,…










