वायरी भागात कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची महावितरणकडे मागणी मालवण : शहरातील वायरी भागात वीज पुरवठ्याची मागणी सातत्याने वाढत आहे. वाढत्या मागणीच्या प्रमाणात गावकरवाडा ट्रान्सफॉर्मरवर लोड वाढला आहे. शिवाय अंतरही लांब होत आहे. त्यामुळे भरडेवाडा, हिंदळेकरवाडा, लायब्ररी शाळा परिसर…







