सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करत ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच…










