माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यावतीने वायरीतील विविध भजन मंडळाना पंढरपुरी टाळांचे वाटप

मालवण : येथील माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांच्यावतीने मंगळवारी वायरीतील विविध भजन मंडळांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते पंढरपुरी टाळांचे वाटप करण्यात आले. वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…










