Category मत्स्यव्यवसाय

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना

अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार ; समुद्री विकासासाठी तब्बल १६,५०० कोटींची गुंतवणूक एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार ; सागरी व्यापार आणि रोजगार निर्मितीचा उद्देश  मुंबई : महाराष्ट्राने समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात नामांकित…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणणार : केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई : सहकाराच्या माध्यमातून दूग्ध व्यवसाय, साखर उद्योगांनी राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात समृद्धी आणण्याचे काम केले. त्याप्रमाणेच देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही समृद्धी आणण्यासाठी सहकार तत्वावरील परिसंस्था (ईको सिस्टीम) येत्या…

मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार, १४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका

२७ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते मुंबईत दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी : खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर खोल मच्छिमारी साठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून…

मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री नितेश राणेंचा स्वीडन दौरा मुंबईतील जल वाहतुकीत आणणार “क्रांती”

कॅन्डेला (Candela) कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची ना. राणेंकडून पाहणी ; P12 ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार  कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान…

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट 

मुंबई : रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप सुर्वे यांनी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.नुकतीच रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड झाली. त्यामध्ये प्रथमच संदीप…

राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद

महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय ; मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा  मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी…

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मराठवाडा दौऱ्यावर ; फुलंब्री धरण परिसराची पाहणी

अतिवृष्टीत धरण परिसरातील मच्छीमारी व्यवसायाचे नुकसान ; पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याचे निर्देश मच्छीमारांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी साधला प्रत्यक्ष संवाद मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास…

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार १ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा ,गोवा…

मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मच्छीमारांचे मोठे नुकसान

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंकडून मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा ; तलावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व तलावांचा गाळ तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना : गाळ काढण्याचा कार्यक्रम लवकरच राबवण्याचा निर्णय मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात पूरस्थिती निर्माण…

कर्नाटक राज्यातील हायस्पीड नौका ताब्यात ; सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई

मालवणच्या समुद्रात कारवाई : नौका जप्त करून आणली सर्जेकोट बंदरात मालवण : मालवण सागरी किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रॉलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार…

error: Content is protected !!