Category News

राजकोट मधील शिवस्मारकामुळे पर्यटन वाढी बरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना मिळणार

भाजपा नेते निलेश राणे यांचा विश्वास ; राणेंकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत मालवण | कुणाल मांजरेकर भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक मालवण दौरा संपन्न झाला. यावेळी भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, राजकोट मधील शिवस्मारकामुळे…

नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावं तर नौदलाच्या गणवेशावर येणार शिवमुद्रा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारकर्लीत दोन मोठ्या घोषणा ; दिमाखादार वातावरणात नौदल दिन साजरा मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या नौदल दिन कार्यक्रमात त्यांनी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक !

राजकोट मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण  मालवण | कुणाल मांजरेकर नौसेना दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरी वेषातील भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक झाले.  हिंदवी…

मालवणची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे नाते !

नौदल दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यास उत्सुक ; मालवणात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचे ट्विट मालवण | कुणाल मांजरेकर नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी मालवण मध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी…

जे न देखे कवी ते देखे “रवी” चव्हाण !

प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष – भाजपा, सिंधुदुर्ग भारतीय सागरी आरमाराचे प्रमुख आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण भूमीत यावर्षीचा नौदल दिन ४ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. ही घटना मालवणच नव्हे तर साऱ्या कोकणाला….. महाराष्ट्राला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी ; बोर्डिंग मैदानावर भव्य स्वागताचा कार्यक्रम

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नियोजन ; बोर्डिंग मैदानावर कार्यकर्ते, चाहत्यानी एकत्र होण्याचे आवाहन पंतप्रधान काही क्षण थांबणार : स्वागताचा सोहळा ठरणार लक्षवेधी  मालवण | कुणाल मांजरेकर भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच नौदल दिनानिमित्त मालवणात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या…

तीन राज्याच्या निकालानंतर मालवणात भाजपचा “विजयोत्सव” !

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती विरोधकांनी आमच्यावर टीका करत रहावी. आम्ही जिंकत राहू ; ना. राणेंचा टोला  मालवण | कुणाल मांजरेकर चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निकालामध्ये पंतप्रधान…

अपघातात मयत झालेल्या दिनेश वेरलकर कुटुंबाला माजी खासदार निलेश राणे यांची आर्थिक मदत

आजारी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मसुरे : ओरोस येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात उपचारादरम्यान मयत झालेल्या मालवण तालुक्यातील वेरळ गावातील दिनेश वेरलकर या ग्रामस्थाच्या राहत्या घरी जाऊन माजी खासदार निलेश राणे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या…

नौसेना दिनानिमित्त उद्या (सोमवारी) मालवणच्या वाहतुक व्यवस्थेत बदल

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी दि.3 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व तारकर्ली येथे भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर…

भरणी गावातील जलजीवन मिशन योजनेचे निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमीपूजन 

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भरणी गावासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जलजीवन अंतर्गत नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मानेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

error: Content is protected !!