Category News

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी  यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

कुडाळ (प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथील मानाच्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान यांच्यावतीने माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, सौ. प्रज्ञा…

मालवणातील लहान मासेमारी बंदरांचा विकास होणार ; १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मंजूर मालवण : जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील लहान मासेमारी बंदरांचा विकास करणे या लेखाशीर्ष अंतर्गत १ कोटी ६० लक्ष एवढा निधी मंजूर…

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मालवण : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी त्यांच्या डोंबिवली पलावा सिटी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.…

तळगाव श्री देव रामेश्वर, श्री देव रवळनाथ मंदिर परिसरातील समाज मंदिर बांधकामासाठी ५० लाख मंजूर

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ दळवी यांचा पाठपुरावा ; भाजपा नेते निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील तळगाव येथील श्री देव रामेश्वर, श्री देव रवळनाथ मंदिर परिसरातील समाज मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री…

महिलेने १०८ रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म !

मालवण तालुक्यातील कट्टा येथील प्रकार ; बाळ आणि आई दोघेही सुखरूप मालवण | कुणाल मांजरेकर १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेने रुग्ण वाहिकेतच बाळाला जन्म दिल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी मालवण तालुक्यातील कट्टा येथे घडला. या महिलेवर रुग्णवाहिकेतील डॉक्टर दत्तपसाद…

गणेश विसर्जनातील अडथळे दूर ; दीपक पाटकर यांचे सेवाकार्य 

देऊळवाडा, आडारी, सागरी महामार्ग येथे केली विशेष व्यवस्था : नागरिकांनी मानले आभार  मालवण : मालवण शहर परिसरात नदी किनाऱ्यालगत गणेश विसर्जन स्थळी भाविकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. देऊळवाडा…

आ. वैभव नाईकांचा “रेकॉर्ड ब्रेक” परफॉर्मन्स ; तब्बल ९०० पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे घेतले दर्शन

मालवण : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात देखील रेकॉर्डब्रेक परफॉर्मन्स दिला आहे. तब्बल ९०० हून अधिक घरगुती गणपतींचे त्यांनी दर्शन घेत सर्वसामान्य जनतेसोबत गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव…

देऊळवाडा प्रभाग समस्यांच्या गर्तेत ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

युवासेना उपशहर युवा अधिकारी उमेश चव्हाण यांची नाराजी मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा प्रभागाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील गणपती विसर्जन स्थळाकडील गाळ काढण्याचा प्रश्न, डम्पिंग ग्राऊंड मधील कचऱ्याचा व तेथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न नागरिकांना त्रासदायक ठरत असून स्मशानभूमीच्या…

माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस उत्साहात ; माजी खा. विनायक राऊतांकडून शुभेच्छा

मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री. खोत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी श्री. राऊत यांनी त्यांना…

वाढदिवसानिमित्त निराधार वृद्धांना अन्नदान !

अमेय देसाई यांची सामाजिक बांधिलकी ; आनंदाश्रयमध्ये उपक्रम मालवण : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा व्यावसायिक अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी अणाव येथील आनंदाश्रय येथे अन्नदान केले. दोन वर्षांपूर्वी आनंदाश्रय येथे आश्रयासाठी ठेवलेल्या श्री. पोरे यांची देखील यावेळी भेट…

error: Content is protected !!