ऐन पर्यटन हंगामात मालवणचं प्रसिद्ध रॉकगार्डन काळोखात ; तिकीट काउंटरही बंद !
महेश कांदळगावकर यांची नाराजी ; प्रशासकीय राजवटीत “आंधळं दळतंय, कुत्र पीठ खातंय” अशी मालवण नगरपालिकेची अवस्था मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात मागील आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच चाकरमानी दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा, वॉटर स्पोर्ट्स याला…