Category News

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा ; विनायक राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी

पाच वर्षांसाठी मतदान व निवडणुक लढवण्यास बंदी घालण्याचीही मागणी ; ऍड. असीम सरोदे यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पत्र मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खासदारकी रद्द करून पुढील पाच वर्षे…

राज्य अर्थसंकल्पातून कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघासाठी भरीव निधीची तरतूद करा

भाजपा नेते निलेश राणे यांची मागणी ; अर्थसंकल्पातून कुडाळ-मालवणच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचा संकल्प सिंधुदुर्ग : येत्या काही दिवसात राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार असून यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने…

देवली वाघवणे खाडीपट्ट्यात वाळू लिलाव जाहीर नसतानाही दिवसाढवळ्या बेसुमार वाळू चोरी !

वाळू उत्खननामुळे खारबंधारा गेला खचून ; प्रशासनाने कारवाई न केल्यास ग्रामस्थ खाडीपात्रात उतरून करणार विरोध मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवली वाघवणे खाडीपट्ट्यात वाळू लिलाव जाहीर नसताना देखील बेसुमार वाळू चोरी सुरु आहे. या वाळू उत्खननामुळे येथील खारबंधारा खचून…

दहावी, बारावी परीक्षेतील मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ रोजी गुणगौरव सोहळा

आमदार वैभव नाईक व मालवण युवासेनेच्या वतीने आयोजन मालवण : आमदार वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने शनिवार २२ जून रोजी दुपारी ३ वाजता वायरी मालवण येथील आर. जी. चव्हाण हॉल येथे मालवण तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी,…

विकास संस्थाना व्याज परतावा मिळण्यास विलंब होत असल्याने विकास संस्थावर दूरगामी परिणाम

सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वेधले लक्ष                                           पूर्वीप्रमाणेच शेती पिक कर्जाची वसुली करण्याबाबत सहकारमंत्र्यांनी…

राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या औचित्यावर महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन

मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा उपक्रम ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी घालणार साकडे मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या माध्यमातून महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या सहलीचे आयोजन करण्यात…

वायरी मोरेश्वरवाडीत मध्यरात्री अग्नीतांडव ; घर जळून तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान

घरातील टीव्ही, फ्रिज, कपाट, कपडे, भांडी, रोख रक्कम, दागिन्यासह अन्य चिजवस्तू जळून खाक स्थानिकांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने विझवली आग ; पालिकेचा अग्निशमन बंब ठरला निरूपयोगी घर जळीतग्रस्त प्रसाद तोडणकर तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा सख्खा मेव्हणा ; कुटुंबावर…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे रोपवाटप कार्यक्रम

युवासेना व शिवसेना मालवण तालुका यांच्या विद्यमाने आदित्य ठाकरे यांना सामाजिक कार्यक्रमातून शुभेच्छा मालवण : राज्याच्या पर्यटन वृद्धिबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असणारे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मालवण…

मालवण शहरातील “हा” मुख्य रस्ता पुढील आठवडाभर वाहतुकीस राहणार बंद

मालवण नगरपालिकेच्या बांधकाम विभागाची माहिती ; पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी पर्यंतच्या रस्त्यावर दरवर्षी पावसामुळे पाणी साचण्याचे प्रकार घडून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने येथील पावसाळी…

महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता !

नितीन वाळके यांचा आरोप ; व्यापारी महासंघाने वीज ग्राहकांच्या वतीने पाठवलेली नोटीस आली परत मालवण | कुणाल मांजरेकर महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता झाल्याचा आरोप व्यापारी महासंघाचे जिल्हा सचिव नितीन वाळके यांनी केला आहे. वीज ग्राहक संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी…

error: Content is protected !!