Category News

स्वतःच्या आईचं दूध पिलं असेल तर समोर या, तुमची औकात दाखवून देऊ !

माजी खासदार निलेश राणेंचं शिवसेनेला आव्हान सिंधुदुर्ग : राज्यात राणे विरुद्ध शिवसेनेचे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूनी आव्हान- प्रतिआव्हानांची भाषा सुरू झाली असून राणें विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आव्हान…

संघर्ष भडकणार … सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधून राणे समर्थक चिपळूणला रवाना

राणेंच्या जुहू बंगल्या बाहेर देखील राणे समर्थकांचा जमाव  सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस चिपळूणकडे रवाना झाले आहेत. तर शिवसैनिक देखील राणेंविरोधात आक्रमक झाले असून या पार्श्वभूमीवर पोलीस आणि शिवसैनिक विरोधात राणे…

नारायण राणेंवर पाच ठिकाणी गुन्हा दाखल ; अटकेसाठी पोलीस पथक चिपळूणला रवाना ?

चिपळूणात राणे समर्थक विरुद्ध पोलीसांत संघर्ष पेटण्याची शक्यता  मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणें विरोधात शिवसेना आणि युवा सेना आक्रमक झालीय. शिवसेनेच्या तक्रारीनंतर रायगड, महाड, नाशिक, औरंगाबाद, पुणे आदी पाच ठिकाणी राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक पोलीस…

रस्त्यावरील लोखंडी गेट हटवण्यासाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी)मुख्य रस्ता ते कुसुर टेंबवाडी पाझर तलावाकडे जाणारा रस्ता लोखंडी गेट बसवून बंद करण्यात आल्याने हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. योग्य तोडगा पडल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली…

नारळी पौर्णिमा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मास्क वाटप

मालवण : मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने गतवर्षी प्रमाणे यंदा देखील मालवण बंदर जेटी येथे कोरोना अटी शर्थीचे पालन करत नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त महिलांसाठीची नारळ लढवणे स्पर्धा रद्द करून सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना संसर्ग साथरोग प्रतिबंध सुरक्षा म्हणून…

मालवणची नारळी पौर्णिमा … उत्साह तोच… पण जबाबदारीचेही भान !

कोरोनाच्या सावटाखाली मालवणात शिवकालीन नारळी पौर्णिमा साजरी  व्यापाऱ्यांसह सर्व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहू देत ; व्यापाऱ्यांचे सागराचरणी साकडे  मालवण : शिवकालीन परंपरा लाभलेला मालवण येथील नारळी पौर्णिमा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा जोपासत दरवर्षी…

महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम; एकाच दिवसात तब्बल ११ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्याने आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल…

कल्याणसिंह गेले …

उत्तर प्रदेश : भाजपचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे शनिवारी लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे निधन झाले. 4 जुलैपासून ते रुग्णालयात दाखल होते. सेप्सिस आणि मल्टी…

पीएफ बाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा….

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे नोकरी गमावलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने शनिवारी मोठी घोषणा केली. कोरोना महामारीमुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांचा पीएफ 2022 पर्यंत सरकार भरणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त ; आमदार वैभव नाईक यांची माहिती

मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा २६  हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात करण्यात आला आहे. यामध्ये कोविशिल्डच्या २०…

error: Content is protected !!