Category News

… तर सिंधुदुर्गमध्ये जनआशीर्वाद यात्रा रोखणार : शिवसेनेचा इशारा

नारायण राणेंच्या अटकेसाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलने मालवण (प्रतिनिधी )नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे.  नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.  …

नारायण राणे यांना अखेर अटक, संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण…

राणेंच्या अटकेचे वॉरंट नाही ; प्रमोद जठार यांची माहिती

ऑर्डर दाखवा, राणेसाहेब स्वतः पोलिसांच्या गाडीत जाऊन बसतील सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी संगमेश्वर येथे पोलीस पोहोचले असले तरी या पोलिसांकडे अटकेसाठी कोणतेही वॉरंट नसल्याची माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.दरम्यान, नारायण राणेंच्या वतीने मुंबई…

महाराष्ट्रात “पोलीसजीवी” सरकार : मात्र संपूर्ण भाजपा राणेसाहेबांच्या पाठीशी !

राणेसाहेबाना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही ; देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट  मुंबई : महाराष्ट्रात पोलीसजीवी सरकार आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पोलीस बळाचा वापर करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र नारायण राणे यांना पोलिसांना अटक केली तरी भाजपची…

उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?

युवा सेना प्रमुख वरूण सरदेसाई यांचा नितेश राणेंना सवाल  मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे  यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते.…

… म्हणूनच राणेंच्या वक्तव्या नंतर शिवसेना आक्रमक : रामदास आठवले

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील वक्तव्या वरून त्यांची पाठराखण करताना शिवसेनेला चिमटा काढला आहे.   नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्याच्या अपमान करण्याचा हेतू नव्हताच. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की राज्याचा विकास होत…

तुम्ही म्हटलात म्हणून अटक करायला मोगलाई आहे काय ?

चंद्रकांत पाटील यांचा सवाल ; भाजप राणेंच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य   राणेंच्या दौऱ्याला मिळणाऱ्या पाठींब्यामुळे शिवसेना बिथरल्याचा आरोप  मुंबई: नारायण राणे, संजय राऊत यांच्या सारख्या नेत्यांची बोलण्याची स्वतःची स्टाईल आहे. त्यानुसार राणे बोलले म्हणून एवढी आगपाखड करायची गरज काय ? राणेंवर गुन्हा…

राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; विनायक राऊत यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजच पत्र लिहिणार  मुख्यमंत्र्यांवर टीका करून राणेंकडून राज्यातील १२ कोटी जनतेचा अपमान  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानास्पद विधान करून राज्यातील १२ कोटी जनतेचा अपमान करण्यात आला आहे. त्याची किंमत राणेंसह भाजपला किंमत…

कोणताही गुन्हा केला नाही, जनआशीर्वाद यात्रा ठरल्या नुसार होणारच !

नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया  चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात शिवसेने कडून ठीकठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ना. राणेंनी चिपळूण मध्ये पत्रकारांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली…

सिंहाच्या गुहेत यायचं धाडस करू नका ; नितेश राणेंनी भरला दम !

सिंधुदुर्ग : नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने- सामने आले आहेत. राणेंच्या जुहू मधील बंगल्या समोर शिवसैनिक जमण्याची शक्यता असल्याने या शिवसैनिकांना राणेंचे कनिष्ठ सुपूत्र, आमदार नितेश राणे यांनी इशारा दिला आहे.…

error: Content is protected !!