Category News

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मालवणात ६ विधवा, निराधार महिलांना प्रत्येकी २० हजारांची मदत

संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष, नगरसेवक मंदार केणींच्या हस्ते धनादेश प्रदान कुणाल मांजरेकर मालवण : संजय गांधी निराधार योजने अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मालवणात ६ निराधार, विधवा महिलांना प्रत्येकी २० हजारांची मदत देण्यात आली. समितीचे अध्यक्ष तथा मालवण…

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक घरभेदीच : घावनळेतील शिवसेना प्रवेशामुळे झाले स्पष्ट

काँग्रेस नेते कै. आबा मुंज यांच्या अकाली निधनानंतर एकाकी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मटणाच्या पार्ट्या देऊन शिवसेनेत प्रवेश भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्याकडून शिवसेनेतील “त्या” पक्ष प्रवेशाची लक्तरे वेशीवर कुणाल मांजरेकर कुडाळ : घावनळे मतदार संघ नेहमीच काँग्रेस नेते…

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सुरेश प्रभूंनी केला सत्कार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुढीपुर कुडाळ गावचे सुपूत्र परशुराम गंगावणे यांचा मंगळवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर दिल्ली येथे माजी केद्रीय मंत्री खा. सुरेश प्रभू यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

जि. प. चे पदाधिकारी भ्रष्टाचारात व्यस्त असल्यानेच विकास कामांसाठी दिलेला निधी अखर्चित !

हरी खोबरेकर : नारायण राणेंच्या ताब्यात असलेली जि. प. अकार्यक्षम असल्याची टीका विकास कामे कशी करायची याचा आदर्श आ. वैभव नाईक यांच्याकडून घेण्याचा सल्ला कुणाल मांजरेकर मालवण : शाळांना पुरविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरमध्ये अफरातफर, सत्ताधाऱ्यांच्या घरातील व्यक्तींना कामांचा ठेका मिळवून…

ठाकरे सरकारच्या फसवणूकीच्या खेळासाठी एसटी कर्मचारी नवीन खेळणे !

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप ; एसटीची मालमत्ता हडप करण्याचा सरकारचा डाव ! एसटीच्या संपकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत भाजपा संघर्ष करणार  सिंधुदुर्ग : संकटग्रस्त जनता, अन्यायग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, दुर्लक्षित विद्यार्थी आणि नोकरभरतीच्या नाटकात फसलेले उमेदवार यांच्या रांगेत आता राज्य सरकारने…

मनसे भरवणार “खड्ड्यांची यात्रा” : परशुराम उपरकर

पालकमंत्री, आमदार, खासदारांचे अपयश चव्हाट्यावर आणणार कुणाल मांजरेकर मालवण : मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र निर्लज्ज सारखे वागत आहेत. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा निर्लज्ज कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी मनसेच्या वतीने मालवण आणि कुडाळच्या…

स्टेशन मास्तर, वाहतूक पोलिसाची तत्परता : “लाखमोलाची” बॅग प्रवाशाला परत

वैभववाडी रोड रेल्वे स्थानकातील घटना ; अडीच लाखांचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला सुपूर्द वैभववाडी : मुंबई ते वैभववाडी रोड पर्यंत रेल्वे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची रेल्वेस्थानक परिसरात विसरलेली “लाख मोलाची” बॅग स्टेशन मास्तर आणि वाहतूक पोलिसाच्या तत्परतेमुळे परत मिळाली आहे.…

राजकीय दावे फोल ! चिपी विमानतळ सर्वसामान्यांना महागच !

विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात एकमेकांची उणीदुणी काढणारे नेते लक्ष देणार का ? कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गवासीयांचं विमान प्रवासाचं स्वप्न साकार व्हावं, यासाठी चिपी विमानतळ सुरू करण्यात आलं. हे विमानतळ सुरू करताना सर्वच राजकिय पक्षांच्या बोलबच्चन पुढाऱ्यांनी अनेक गमजा मारल्यात. मात्र…

बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ !

भाजपा आमदार नितेश राणेंचं ट्विट ; व्हिडीओ च्या माध्यमातून देखील निशाणा कुणाल मांजरेकर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. या…

सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी एसटी सेवा बंद ; कर्मचारी निर्णयावर ठाम तर राज्य सरकार आक्रमक !

कारवाई झाली तरी बेहत्तर, मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्य सरकार कडून १६ विभागातील ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कुणाल मांजरेकर एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवार पासून सिंधुदुर्गातील कर्मचाऱ्यांनी छेडलेले कामबंद आंदोलन मंगळवारीही सुरूच आहे. राज्यव्यापी आंदोलनात…

error: Content is protected !!