Category News

खा. विनायक राऊत यांचा पाठपुरावा : सागरमित्रांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी

आ. वैभव नाईक, हरी खोबरेकर यांनी खा. राऊतांकडे मांडली होती व्यथा कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्गातील सागरमित्रांच्या आठ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे अनुदान खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले आहे. सागरमित्रांच्या थकीत वेतनाचा प्रश्न…

कोविड मृतांच्या नातेवाईकांना ५० हजाराचे सानुग्रह सहाय्य मिळवण्यासाठी “ही” आहे कार्यपद्धती !

जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी यांची माहिती : निकटतम नातेवाईकांनी प्रक्रियेनुसार अर्ज सादर करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): कोविड 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह mahacovid19relief.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याचे…

मालवण तालुक्यातील बलाढ्य लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार ?

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील ग्रामीण राजकारणातील मोठे नाव असलेला भाजप मधील एक बलाढ्य लोकप्रतिनिधी येत्या काही दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकिय गोटात सुरू आहे. तालुक्यातील राजकारणाला कंटाळून हा लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश…

राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी जिल्हा बँक निवडणूक रिंगणात !

विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या गटासाठी महाविकास आघाडीमधून अर्ज सादर कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक मध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या गटासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी कुडाळ प्रांताधिकारी…

महाविकास आघाडीला धक्का : जिल्हा बँक संचालक भाजपात ; नितेश राणेंनी केलं स्वागत !

राणेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच जिल्हा बँकेचा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार होण्याच्या विश्वासामुळेच प्रवेश सहकार चळवळ टिकवण्यासाठी भाजपचीच गरज :आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस…

वैभव नाईक कलियुगातील श्रीकृष्ण ; राजकिय वधाच्या भीतीने “कंसरुपी” निलेश राणे सैरभैर !

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका ; वैभव नाईकां विरोधातील पुरावे सादर करण्याचे आव्हान कुणाल मांजरेकर मालवण : निलेश राणे असो अथवा केंद्रीयमंत्री नारायण राणे, या दोघांना शिवसेनेने दोन- दोन वेळा पराभवाची चव चाखायला लावली आहे. हेच शल्य राणे कुटुंबियांना…

भाजयुमो मालवण शहराध्यक्ष पदी ललित चव्हाण यांची नियुक्ती

माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता युवा मोर्चाच्या मालवण शहराध्यक्षपदी रेवतळे येथील ललित हरी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी श्री. चव्हाण…

सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग बँकेची नेत्रदीपक कामगिरी : वैभव नाईक यांचे गौरवोद्गार

सतीश सावंत, सुशांत नाईक, व्हिक्टर डॉन्टस यांसह दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल ! आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित : आज अखेरचा दिवस कुणाल मांजरेकर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गुरुवारी जिल्हा बँकेचे विद्यमान…

कुडाळ शहरात नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. कुडाळ नगरपंचायत निवडणूक होऊ घातली असून शिवसेनेत…

निलेश राणेंनी फुंकलं मालवण नगरपरिषद निवडणूकीचं रणशिंग !

“गुलाल आपलाच उडाला पाहिजे, फटाके आपलेच वाजले पाहिजेत” ; निलेश राणेंचं आवाहन सुदेश आचरेकर, दीपक पाटकरांसह पदाधिकाऱ्यांना निवडणूकीतील निर्णयाचे सर्वाधिकार कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शहरातील गुरुवारी कार्यकर्ता सभेत आगामी नगरपरिषद निवडणूकीचं रणशिंग…

error: Content is protected !!