Category News

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीचं चित्र स्पष्ट; १९ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात !

२२ जणांची माघार ; १८ प्रभागात एकास एक लढती सतीश सावंत विरुद्ध विठ्ठल देसाई, राजन तेली विरुद्ध सुशांत नाईक यांच्यात होणार लढती कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणूकीसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी २२ जणांनी…

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत ८१.८६ टक्के मतदान

वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत ८१.८६ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. १७ पैकी १३ जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सर्व केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. मतदानानिमित्त सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त…

मालवण, वेंगुर्ला नगरपरिषदेवर उद्यापासून प्रशासक

सावंतवाडी नगरपालिका आणि देवगड नगरपंचायतीवर गुरुवारपासून प्रशासक बसणार कुणाल मांजरेकर मालवण : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नगरपालिका हद्दीत वाढीव सदस्य संख्येमुळे प्रभागांची फेररचना यांमुळे नगरपालिका निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यानच्या काळात या नगरपालिकांची मुदत संपत आल्याने याठिकाणी प्रशासक बसवण्याचा सूचना नगरविकास…

मतदान कार्ड आधारला लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध !

खा. विनायक राऊत यांची प्रतिक्रिया नवी दिल्ली : मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध…

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह ऍड. उज्ज्वल निकम ८ जानेवारीला सिंधुदुर्गात !

ऍड. संग्राम देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्गनगरी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासह प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्गात येणार आहेत. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जिल्ह्यात…

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार ; संशयिताला अटक

मालवण तालुक्याच्या किनारपट्टी गावातील घटना मालवण : मालवण शहरानजीक किनारपट्टीवरील एका गावातील मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सच्चिदानंद उर्फ भाई श्रीकृष्ण केळुसकर (वय – ३५) या तरुणा विरोधात…

कणकवली पुन्हा रक्तरंजित …

पॉलिटिकलनामा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा हा राजकीय दृष्टीने संवेदनशील समजला जातो. कणकवली तर राजकिय राड्याचा हॉटस्पॉट असून कणकवलीने आजवर अनेकदा राजकिय राडे अनुभवले आहेत. यामध्ये श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांच्या सारख्या लोकनेत्यांच्या हत्याही झाल्या. मात्र अलीकडे काही वर्षे कणकवलीसह जिल्हा…

न्यायालयाच्या निर्णयानंतरही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आ. नितेश राणेंचा “फॉर्म्युला” !

वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत “त्या” चार जागांवर करणार आगळा वेगळा प्रयोग कुणाल मांजरेकर वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीसाठी यापूर्वी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेल्या जागांवर आमदार नितेश राणे यांनी आगळावेगळा फॉर्म्युला राबवण्याची घोषणा केली आहे. ज्या चार जागा ओबीसीसाठी आरक्षित…

तारकर्लीकडे येणाऱ्या मिनीबसला अपघात ; १६ महिला बालंबाल बचावल्या

करूळ घाटातील दुर्घटना ; मिनीबस वर ट्रक पलटी वैभववाडी : करूळ घाटात धोकादायक वळणावर मिनीबसवर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात मिनीबस मधील १६ महिला बालंबाल बचावल्या आहेत. अपघातानंतर दारुच्या नशेत असलेला ट्रक चालक घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळून गेला. या दुर्घटनेमुळे…

कुडाळात उद्या शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची प्रचार सभा

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता गांधीचौक येथील बसस्थानकाच्या पटांगणात प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, राज्याचे उच्च व तंत्र…

error: Content is protected !!