Category News

… शासनाने तुरुंगात टाकले तरी मागे हटणार नाही ; पर्ससीनधारकांचा इशारा

जमावबंदी, संचारबंदी लागू केली असली तरी सनदशीर मार्गाने उपोषण सुरूच राहणार कुणाल मांजरेकर मालवण : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, आमच्यावरील न्याय हक्कांसाठी आम्ही हे उपोषण करीत आहोत. त्यामुळे…

राज्यात कोरोनाचा विस्फोट ; राज्य सरकारची उद्यापासून नवीन नियमावली

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात आज तब्बल ४१ हजार १३४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्णही महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उद्यापासून नवीन नियमावली…

पर्ससीन वरील “त्या” कारवाईवेळी भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न !

शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा आरोप ; शिवसेना नेहमीच पारंपरिक मच्छिमारांसोबतच पारंपरिक मच्छीमारांच्या उपोषणावेळी भेट न देणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांवर टीका कुणाल मांजरेकर मालवण : अनधिकृत पर्ससीन मासेमारी मूळे सर्जेकोट बंदरात स्थानबद्ध असलेल्या नौकेवर पर्ससीन जाळी चढवली जात असल्याचा प्रयत्न मत्स्यव्यवसायच्या…

पर्ससीन वरील “त्या” कारवाईवेळी भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न !

शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा आरोप ; शिवसेना नेहमीच पारंपरिक मच्छिमारांसोबतच पारंपरिक मच्छीमारांच्या उपोषणावेळी भेट न देणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांवर टीका कुणाल मांजरेकर मालवण : अनधिकृत पर्ससीन मासेमारी मूळे सर्जेकोट बंदरात स्थानबद्ध असलेल्या नौकेवर पर्ससीन जाळी चढवली जात असल्याचा प्रयत्न मत्स्यव्यवसायच्या…

राजकिय अभिनिवेश बाजूला ठेवत दत्ता सामंतांच्या अभिष्टचिंतनास कार्यकर्त्यांची गर्दी

वाढदिवसानिमित्ताने कोरोना प्रतिबंधक “जलनीती” आणि “मिथिलीन ब्लू” चे वाटप कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता पार्टीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या घुमडे येथील निवासस्थानी कार्यकर्ते आणि कुटुंबीयांच्या उपस्थित संपन्न…

राजन तेली यांची पर्ससीन मच्छिमारांच्या उपोषणस्थळी भेट ; राज्य शासनाने सुवर्णमध्य काढावा !

पारंपरिक व पर्ससीन दोघाही मच्छीमारांचे नुकसान नको हीच आमची भूमिका : राजन तेली मालवण : पर्ससीन मच्छीमार हे स्थानिक असून पूर्वीचे पारंपरिक मच्छीमार आहेत. त्यामुळे नव्या मासेमारी कायद्याची अंमलबजावणी करताना पारंपरिक अथवा पर्ससीन अश्या कोणत्याही मच्छीमारांचे नुकसान होणार नाही, याचा…

भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

कुडाळसह मालवणवर शोककळा ; सकाळी ११ वाजता मालवणात होणार अंत्यसंस्कार कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. गुरूवारी रात्री १२.३० वाजता ही घटना घडली आहे. सुधीर चव्हाण…

२०२४ मध्ये कोणाचं मुंडकं गाडायचं, ते मतदारांनी ठरवलंय ; सतीश सावंतांनी घेतला “त्या” मिम्सचा समाचार

केंद्रीयमंत्री आठ दिवस तळ ठोकूनही माझा “मतात” पराभव करण्यात त्यांना अपयश मालवण येथील शिवसेनेच्या बैठकीत सतीश सावंतांचा भाजपसह राणे कुटुंबावर हल्लाबोल जिल्हा बँकेतील सत्ता पैशाने विकत घेतल्याचाही आरोप ; जिल्हा बँकेची जिल्हा परिषद होऊ देणार नाही कुणाल मांजरेकर मालवण :…

चोरट्यांचा मंदिरांवर डल्ला ; तीन मंदिरांना केलं लक्ष्य !

रोख रक्कम आणि साहित्य केले लंपास सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा गावातील तीन मंदिरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम व साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनेने भुईबावडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे…

खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व्यापारी संघ आक्रमक

… तर मालवण व्यापारी संघ निवडणूकीच्या रिंगणात उतरेल कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील खड्डेमय रस्त्यांविरोधात आता व्यापारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. येथील रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, व्यापाऱ्यांनाही त्रास होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ…

error: Content is protected !!