Category News

उद्धवजी, स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणावता… पण कुटुंबप्रमुख कोवळ्या जीवाचा बाजार मांडणारा असतो का ?

डॉ. श्रीकांत शिंदे यांचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र ठाकरेंकडून दसरा मेळाव्यात दीड वर्षांच्या रुद्रांक्षवर झालेल्या टिप्पणीने कुटुंब व्यतिथ झाल्याची भावना राजकारण होतच राहील हो… टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका… पाप आहे हे. आणि तेही…

वेंगुर्ल्यातील मातोश्री कला – क्रिडा मंडळाच्या नवरात्र उत्सवाचा विशाल परबांच्या हस्ते बक्षीस वितरण

हिंदू धर्माच्या चालिरिती पुढे ठेऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक : विशाल परब युवा उद्योजक म्हणून सामाजिक क्षेत्रातील मंडळाना नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही वेंगुले : वेंगुर्ले येथील मातोश्री कला व क्रीडा मंडळाच्या नवरात्र उत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे युवा…

मालवण तालुक्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

तालुका बैठकीनंतर तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी निवडीची केली घोषणा ; कोळंब मध्ये ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश मालवण : तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी जाहीर केल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्या मध्ये प्रशांत पराडकर- तालुका उपाध्यक्ष…

बिरमोळे ऑटोमोबाईल्सचा उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ !

मालवण कुंभारमाठ येथे लहान – मोठ्या वाहनांच्या स्पेअरपार्ट्स आणि ऑइल विक्रीचे दालन मालवण | कुणाल मांजरेकर विजयादशमीच्या मुहूर्तावर मालवण कुंभारमाठ येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या बिरमोळे ऑटोमोबाईल्सचा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ बुधवारी शुभारंभ…

मालवणच्या आगार व्यवस्थापकांवर मांडवलीचा आरोप ; मनसेची थेट एसटीच्या एमडींकडे तक्रार !

एसटी- डंपर अपघातावेळी अनधिकृत वाळू व्यावसायिकांशी मांडवली केल्याचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर मागील आठवड्यात मालवण शहरातील देऊळवाडा येथे झालेल्या एसटी बस आणि डंपर यांच्यातील अपघाताचे प्रकरण तडजोडीने मिटवल्या प्रकरणी मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. या प्रकरणात मालवणच्या आगार व्यवस्थापकांवर…

एमआयटीएम इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शारदोत्सव साजरा

ओरोस : मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम ) कॉलेज ओरोस येथे सोमवारी शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सरस्वती देवी ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची अधिपती देवता आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. महाविद्यालयाचे…

निलेश राणेंकडून मालवण शहर आणि तारकर्ली- देवबागात दुर्गामातेचे दर्शन !

कुडाळ – मालवणला निलेश राणेंसारखा आमदार पुन्हा लाभूदेत : ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून देवीला साकडे मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी सकाळी मालवण शहर आणि तारकर्ली, देवबाग मधील नवरात्रौत्सव मंडळाना भेटी देऊन दुर्गामातांचे दर्शन घेतले.…

रोटरी क्लब मालवणकडून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत पालिकेला देशपातळीवरील विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याने सन्मान मालवण : केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगर परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन देशपातळीवर सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या…

उद्धव ठाकरेंच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना

आ. वैभव नाईकांचे नेतृत्व : कुडाळ, ओरोस, व कणकवली रेल्वेस्टेशनवर शिवसैनिकांची घोषणाबाजी सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आज…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी व टर्मिनल इमारतीचे काम पूर्णत्वास

किल्ले होडी वाहतूक संघटना, पर्यटक आणि नागरिकांमधून समाधान मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथील बंदर जेटी आणि टर्मिनल इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. याबाबत किल्ले वाहतूक होडी संघटना, पर्यटक, व नागरिकांनी समाधान व्यक्त…

error: Content is protected !!