Category News

“एमआयटीएम” च्या विद्यार्थ्यांचे डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या निकालात उल्लेखनीय यश

सिव्हिल विभागातून ऐश्वर्या पालव प्रथम तर राजेंद्र वळंजू, महेंद्र चव्हाण अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी मेकॅनिकल विभागातून साक्षी जिकमडे प्रथम तर वासुदेव परब आणि माहिली आणि द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र शासनाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाचा…

इस्टोअर गुंतवणूकधारांसाठी मनसे मोठा लढा उभारणार

उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांची माहिती मालवण : इस्टोअर या कंपनीने अनेक लोकांचे पैसे बुडवून कंपनीचे मालक फरार झाले आहेत. तसे असले तरी ज्या स्थानिक एजंट मार्फत लोकांनी पैशाची गुंतवणूक केली अश्या लोकांचे पैसे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रसंगी कायदा…

खड्डेमय रस्त्यांविरोधात मालवणात ठाकरे शिवसेना आक्रमक ; जनआंदोलनाचा इशारा

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली सा. बां. कार्यालयाला धडक  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल महामार्गावर आनंदव्हाळ येथील रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून हा रस्ता धोकादायक बनला आहे. तसेच मालवण शहरातील लिमये हॉस्पिटल समोरील रस्ता तसेच फोवकांडा पिंपळ येथील रस्ता…

चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग – पुणे विमानसेवा सुरु होणार !

फ्लाय ९१ विमान कंपनीकडून मिळणार सेवा ; माजी सभापती निलेश सामंत यांनी मानले खा. नारायण राणेंचे आभार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर  चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग ते पुणे विमानसेवेला विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून गणेश चतुर्थी पूर्वी ही…

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने फुंकले रणशिंग !

सातही विधानसभा मतदार संघांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आढावा ; ठाणे येथे बैठक विधानसभा निवडणुकीत भाजपा कोकणातील सर्वात मोठा पक्ष ठरेल : सर्वांचा एकमुखी निर्धार बैठकीला माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे, बाळ माने, विनय नातू, प्रमोद जठार,…

चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळेस ग्रीन बोर्ड प्रदान 

लायन्स क्लब मालवण आणि पाटीदार समाज यांच्या वतीने उपक्रम मालवण : लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार (पटेल) समाज यांच्या वतीने मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथे ग्रीनबोर्ड प्रदान करण्यात आला आला.   यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष महेश…

कुडाळ – मालवणवर पुन्हा एकदा शिवसेनेचा दावा ; इकडचा उमेदवार धनुष्यबाणावरच हवा

शिवसेनेचे निरीक्षक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर यांची माहिती ; लवकरच शिवसेनेत अनेकांचे पक्षप्रवेश  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण-कुडाळ विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या मतदार संघावर आजपर्यंत शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही या मतदार संघातून…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कुडाळ मालवण तालुक्यांचे दीड कोटी सरकारने थकवले

गणेश चतुर्थी अगोदर निधी मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : आमदार वैभव नाईक यांचा इशारा मालवण : महाराष्ट्र राज्याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरांचा गोठा, सिंचन विहीर, बायोगॅस प्रकल्प, शेततळे, वृक्षलागवड कंपोस्ट खत/गांडूळ खत टाकी, कुक्कुटपालन…

भोगवे तेरवळेवाडी ग्रामस्थांनी मानले भाजपा नेते, प्रशासनाचे आभार

बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरु करण्याची खा. नारायण राणे, ना. रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, माजी आ. राजन तेलींची ग्वाही ; पतन अधिकाऱ्यांची भेट वेंगुर्ला (प्रतिनिधी) कर्लीखाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेल्या भोगवे तेरवळेवाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त झाली…

वैभव नाईक “सर्वपक्षीय” निष्ठावान आमदार ; निलेश राणेंचा टोला

आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आमच्यापेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन दाखवा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून यावर्षी भव्य दिव्य प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला…

error: Content is protected !!