Category News

राहुल गांधी आगे बढो ; हम तुम्हारे साथ है… मालवणात काँग्रेसची निदर्शने

मालवण : राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाबाजी करीत मालवण मध्ये तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ येथे काळ्या फिती लावून हे निषेध आंदोलन करण्यात आले.…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारपेठ येथे २७ रोजी जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा

शिवसेना पदाधिकारी, युवा कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या उद्या होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडकर मैदान विरण बाजारपेठ येथे सोमवारी २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी मालवणात विविध उपक्रम

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ, मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त रविवारी २६ जानेवारी रोजी मालवण शहारामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. यात सकाळी ११ वाजता शहरातील महावितरण मधील वायरमन, लाईनमन यांचा सत्कार शिवसेना शाखा…

आभाळमाया ग्रुपतर्फे वराड येथील प्रथम क्लिनिकला ईसीजी मशीन सुपूर्द

ग्रुपचे सदस्य हॉटेल अतिथी बांबूचे संजय गावडे यांचे सहकार्य मालवण | कुणाल मांजरेकर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून आभाळमाया ग्रुपचे सदस्य आणि मालवण येथील हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे यांच्या सहकार्याने वराड गावातील प्रसिद्ध…

“या” अटीवर वैभव नाईक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास होते तयार…..

भाजपा नेते निलेश राणेंचा दावा ; आरोप खोटा असेल तर कोणत्याही देवाला हात लावून नकार देण्याचं आव्हान वैभव नाईक यांनी आजवर उद्धव ठाकरेंशी खोटं बोलून जिल्ह्यातील शिवसेनेची मलई खाल्ल्याचीही टीका मालवण | कुणाल मांजरेकर आमच्या पक्षात आला नाही तर जेलमध्ये…

कट्टा येथे उद्यापासून टेनिसबॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ; हजारोंची बक्षिसे…

ॲड. रूपेश परुळेकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर कट्टा येथील ॲड. रूपेश परुळेकर मित्रमंडळाच्यावतीने २४ ते २६ मार्च रोजी टेनिसबॉल अंडरआर्म (बॉक्स नाईट) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत “एक गाव एक ग्रामपंचायत एक संघ” या नुसार…

चिवला बीच येथील हायमास्ट टॉवर अखेर सुस्थितीत !

दीपक पाटकर यांच्या पुढाकाराने धोकादायक बॉक्स अखेर बदलला ; पाटकर यांनी प्रशासनाचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील चिवला बीच येथील हायमास्ट टॉवरचा मागील वर्षभर जीर्ण बनलेला बॉक्स माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून पालिकेच्या वतीने बदलण्यात आला आहे.…

मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह ; शेकडो नागरिकांचा सहभाग …

गोव्याच्या रोंबाटासह स्वराज्य महिला पथकाच्या महिला रोंबाटाने जिंकली मने ; बच्चे कंपनीच्या वेशभूषांनी आकर्षण आ. वैभव नाईक, भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर गुढीपाडव्याच्या सणाचे आकर्षण असणारी मालवण मधील प्रसिद्ध हिंदू नववर्ष स्वागत यात्रा…

“भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात “भगवेमय” वातावरण !

स्पर्धा यशस्वी करणाऱ्या प्रत्येक घटकाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मानले आभार भगवा चषक स्पर्धेची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून दखल ; अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्फत “खास” संदेश मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणच्या बोर्डिंग…

हिंदू नववर्षानिमित्त उद्या मालवणात भव्यदिव्य शोभायात्रा ; बार्देश गोवा येथील रोंबाट नृत्य खास आकर्षण

लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा ; स्थानिकांच्या सहभागातूनही विविध कार्यक्रम मालवण : गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष निमित्ताने मालवण वासियांच्या वतीने बुधवारी २२ मार्च सायंकाळी ४. ३० वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य शोभयात्रा काढण्यात येणार…

error: Content is protected !!