Category News

सागर वाडकर : दिलदार मनाचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व….

प्रतिथयश उद्योजक सागर वाडकर वाढदिवस विशेष आपण ज्या समाजात घडलो, ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही जाणीव ठेऊन समाजात वावरणारी फार थोडी माणस आपल्याला दिसून येतात. अशातलंच सामाजिक क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव म्हणजे प्रख्यात…

भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणूक प्रमुखपदी भाजपा नेते प्रमोद जठार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश…

…. अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) आंदोलन छेडणार ; आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

कणकवली : राज्यस्तरावर कृषी यांत्रिकीकरण योजना राबिविली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेती अवजारे लॉटरी पद्धतीने दिली जात आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्यात ऊस पाचटकुटी यंत्र, भात पेरणी यंत्र या दोन यंत्रांची लॉटरी निघणार आहे. या दोन्ही यंत्रांचा…

प्रमोद करलकर यांना ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार

२५ जुन रोजी कोल्हापूर मध्ये होणार पुरस्कार वितरण मालवण : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद किसन करलकर यांना समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचा ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. २५ जून रोजी…

वीज वितरणच्या देवगड उपविभागीय कार्यालयात अतांत्रिक कंत्राटी लिपिकांची नियुक्ती

विद्यानंद चव्हाण आणि यश चव्हाण यांची नेमणूक ; आ. नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र कणकवली : वीज वितरणच्या देवगड उपविभागीय कार्यालय येथे अतांत्रिक कंत्राटी लिपिक पदी विद्यानंद शिवाजी चव्हाण आणि यश अविनाश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार नितेश…

वीज वितरणच्या कंत्राटी कामगारांना मिळणार विमा कवचाचा लाभ !

कामगार नेते अशोक सावंत यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : कामगार नेते अशोक सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर विज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळणार आहे. भारत सरकारच्या वतीने कुडाळ एमआयडीसी येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयात…

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसपा स्वबळावर ; कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

बसपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि ओबीसी नेते भीमजी राजभर यांची ओरोस येथील कार्यकर्ता बैठकीत आवाहन सिंधुदुर्ग : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी बुथ सेक्टर बांधणी करावी, असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रभारी…

राज्यातील दंगलींमध्ये उद्धव ठाकरे मास्टरमाईंड ? ठाकरेंची नार्कोटेस्ट करा…

आ. नितेश राणे यांची मागणी ; संजय राऊत यांच्याकडून अनेक दिवस राज्यात दंगली घडण्याची भाकीते कशी ? काँग्रेसच्या एका नेत्याकडूनही कोल्हापूर येथे दंगली घडण्याची शक्यता केली होती व्यक्त कणकवली : राज्यात काही जणांकडून औरंगजेब, टिपू सुलतान यांच्यावर अचानक प्रेम उफाळून…

मालवण भरड परिसरात विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान …

युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई व नागरिकांची सामाजिक बांधिलकी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण भरड येथील निर्मिती नर्सरी नजीकच्या बिल्डिंग बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या विहिरीत गाय पडल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या गायीला युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय…

अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ चक्रीवादळाची निर्मिती….

मच्छिमारांनी समुद्रात जावू नये ; निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जि.मा. का.):- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे ७ ते ९ जून या कालावधीत…

error: Content is protected !!